लाईव्ह न्यूज :

Nandurbar (Marathi News)

जमीन खरेदीत फसवणूक 9 जणांविरूद्ध गुन्हा - Marathi News | Crime against 9 accused in land purchase fraud | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :जमीन खरेदीत फसवणूक 9 जणांविरूद्ध गुन्हा

खोटे दस्ताऐवज तयार करून पथराई, ता.नंदुरबार शिवारातील शेती खरेदी केल्याप्रकरणी सहायक दुय्यम निबंधक, तलाठी यांच्यासह नऊ जणांविरुद्ध नंदुरबार पोलिसात गुन्हा दाखल आहे. ...

नंदुरबार जिल्ह्यात तीन वर्षात केवळ एकच गावतंटामुक्त - Marathi News | Three years in Nandurbar district, only one gaanta-free | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबार जिल्ह्यात तीन वर्षात केवळ एकच गावतंटामुक्त

तीन वर्षात केवळ एकच गाव तंटामुक्त घोषीत करण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षात तर एकही गाव तंटामुक्त करण्यात यश आलेले नाही. त्यामुळे या अभियानाचा जिल्ह्यात तरी फज्जाच उडाला आहे. ...

ग्राहकांना घरबसल्या तक्रार व वीज बिल भरता येणार - Marathi News | Customers can also pay homework and electricity bills | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ग्राहकांना घरबसल्या तक्रार व वीज बिल भरता येणार

महावितरण कंपनीच्या वीजबिलांचे स्वरूप बदलले असून ग्राहकांना वीजबिले ही नवीन स्वरूपातील वितरित केली जाणार आह़े ...

वाळू उपसा करणा:या दोन बोटी स्फोटाद्वारे नष्ट - Marathi News | Sand Extraction: Destroying these two boat blasts | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :वाळू उपसा करणा:या दोन बोटी स्फोटाद्वारे नष्ट

सरपणी नदी व उकई धरणाच्या बॅक वॉटरमधून सुरू असलेला वाळूचा अवैध उपशातील दोन लोखंडी बोटी अखेर जिलेटीनच्या स्फोटाद्वारे नष्ट करण्यात आली. ...

तंत्रज्ञान व नवनिर्मितीनेच देशाचा विकास शक्य - Marathi News | Technology and innovation can only lead to the development of the country | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तंत्रज्ञान व नवनिर्मितीनेच देशाचा विकास शक्य

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या 25 व्या पदवीप्रदान समारंभ सोहळ्याचे आयोजन शनिवारी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात करण्यात आले होते. ...

आरोग्यसेविकेच्या कारच्या काचा फोडल्या - Marathi News | The health workers' car was blown up | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :आरोग्यसेविकेच्या कारच्या काचा फोडल्या

या प्रकरणी अज्ञाताविरोध पोलिसात तक्रार देण्यात आली आह़े ...

धुळ्य़ात जैविक घनकचरा प्रकल्पास ‘मान्यता’, मात्र जागेअभावी रखडला! - Marathi News | Approval of biological solid waste in Dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळ्य़ात जैविक घनकचरा प्रकल्पास ‘मान्यता’, मात्र जागेअभावी रखडला!

जिल्हा नियोजन मंडळाकडून त्यासाठी निधीची तरतूदही झाली आह़े मात्र ना-हरकत प्रमाणपत्र आणि जागेचा अडसर कायम असल्याने हा प्रकल्प रखडलेलाच आह़े ...

धुळे येथे बस चालकास रिक्षा चालकांकडून मारहाण - Marathi News | The driver of the bus driver rushed to Dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळे येथे बस चालकास रिक्षा चालकांकडून मारहाण

रिक्षा लावण्यावरून वाद झाल्याने बस चालक आर.डी. कोकरे यांना पाच रिक्षा चालकांनी मारहाण केली. ...

220 मीटरच्या निर्णयामुळे आठ दुकान, परमिटरुमला अभय - Marathi News | With the decision of 220 meters, eight shops, Parimitruma Abhay | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :220 मीटरच्या निर्णयामुळे आठ दुकान, परमिटरुमला अभय

अध्यादेशातील 220 मीटरच्या आतचा मुद्दा घेवून अनेकजण आपली दुकाने, परमीटरूम वाचविण्याचा प्रय} करीत आहेत. ...