लाईव्ह न्यूज :

Nandurbar (Marathi News)

एकविरा देवीच्या यात्रोत्सवात काढले 900 बालकांचे जाऊळ - Marathi News | Over 900 children have been removed from Yogi Yogi festival | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :एकविरा देवीच्या यात्रोत्सवात काढले 900 बालकांचे जाऊळ

खान्देश कुलस्वामीनी श्री एकविरा देवी यात्रोत्सवास थाटात प्रारंभ झाला आहे. यानिमित्ताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होत आहे. ...

जगप्रसिद्ध अजिंठा लेणीकडे पर्यटकांची पाठ - Marathi News | Readers' tour to the famous Ajanta caves | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :जगप्रसिद्ध अजिंठा लेणीकडे पर्यटकांची पाठ

वाढलेले तापमान, मुलभूत सुविधांचा अभाव व वाढलेल्या प्रवेश शुल्का मुळे जगप्रसिध्द अजिंठा लेणीकडे देशी व विदेशी पर्यटकांनी पाठ फिरविली आहे. ...

भाविकांच्या मनोकामना पूर्ण करणारे चोपडय़ाचे बालवीर हनुमान मंदिर - Marathi News | Chavadya's Balveer Hanuman Temple, which fulfills the desire of the devotees | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भाविकांच्या मनोकामना पूर्ण करणारे चोपडय़ाचे बालवीर हनुमान मंदिर

साडे तीनशे वर्षापूर्वी स्थापन झालेले व चोपडा शहराचे ग्रामदैवत असलेले बालवीर हनुमान मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत आहे ...

संघर्ष यात्रा 15 रोजी जळगाव जिल्ह्यात येणार - Marathi News | The struggle will take place on 15th Jalgaon district | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :संघर्ष यात्रा 15 रोजी जळगाव जिल्ह्यात येणार

शेतक:यांना कजर्माफी मिळावी यासाठी काढण्यात आलेली संघर्ष यात्रा 15 पासून सुरु होत आहे. बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार असा यात्रेचा दुसरा टप्पा राहणार आहे. ...

नंदुरबार येथील शेतक:यांसाठी खास रेडिओ केंद्र सुरू होणार - Marathi News | Special Radio Center for Nandurbar farmers will be started | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :नंदुरबार येथील शेतक:यांसाठी खास रेडिओ केंद्र सुरू होणार

शेतक:यांना आधुनिक शेतीकडे वळविणे, हवामानाचा अंदाज व त्यानुसार पीक नियोजन करणे यासंदर्भातील माहिती स्थानिक बोलीभाषेत देता यावी यासाठी स्थानिक रेडिओ केंद्र नंदुरबारात सुरू होणार आहे. ...

आवर्तनाचा ९० कि.मी.चा सफल प्रवास! - Marathi News | Successful journey of 9 0 km of the yatra! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आवर्तनाचा ९० कि.मी.चा सफल प्रवास!

पाटबंधारे विभाग : १०० गावांना फायदा! ...

बारा हजारांचा कचरा चोरला - Marathi News | Thousands of garbage was stolen | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बारा हजारांचा कचरा चोरला

सावदा नगरपालिकेने टाकलेला कचरा चोरट्यांनी डम्परच्या सहाय्याने चोरून नेला. या कचºयाची किंमत १२ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. ...

माथेफिरूंकडून पाच गाड्यांची नासधूस - Marathi News | Five Busters Destroyed by Mothafiru | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :माथेफिरूंकडून पाच गाड्यांची नासधूस

शहरात गेल्या आठवड्यात ४ वाहनांच्या काचा फोडल्या होत्या, लोकांमध्ये घबराट ...

वाळू ठेकेदार-ग्रामस्थांमध्ये वाद - Marathi News | Law Contractor-In-Laws | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :वाळू ठेकेदार-ग्रामस्थांमध्ये वाद

तापीच्या खड्ड्यात तरुण बेपत्ता : शोध सुरू, संतप्त नातेवाइकांकडून तोडफोड ...