मोहाडी शिवारात पोलिसांनी दारूची चोरटी वाहतूक करणा:या जीपला पकडल़े 54 हजारांची बियर व 2 लाख 50 हजारांचे वाहन असा एकुण 3 लाख 4 हजारांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला़ ...
खोडकर जरी असला तरी एका सत्याची जाणीव करण्याचा. तो म्हणजे आपण मेलो असल्याचे नाटक करू या आणि असे झाल्यास एकूण संपूर्ण यंत्रणा कशी काम करते, त्याचे एक ‘मॉक ड्रिल’ करू या. ...
अशा काळातही एका सुंदर मुलीने दिव्यांग मुलाचा आयुष्याचा जोडीदार म्हणून स्वीकार करीत त्याला आधार दिला आणि त्याच्या आयुष्याची ‘रक्षिता’ बनून एक आदर्श उभा केला आहे. ...