लाईव्ह न्यूज :

Nandurbar (Marathi News)

सात वर्षानंतर बस सेवेमुळे शिक्षणासाठी पायपीट थांबणार - Marathi News | After seven years, the bus service will be stopped by the bus service | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :सात वर्षानंतर बस सेवेमुळे शिक्षणासाठी पायपीट थांबणार

तळोदा तालुक्यात बोरद ते लाखापूर अशी आठ किलोमीटरची होणारी पायपीट यंदा थांबणार आह़े सात वर्षापासून रस्त्याअभावी बंद बस सुरू झाल्याने ही समस्या निकाली निघाली आह़े ...

कमी वयातील पोलिसानंतर आता जिल्ह्यात अव्वल फौजदाराचा बहुमान - Marathi News | After the age of police, the honor of the top army officer in the district | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कमी वयातील पोलिसानंतर आता जिल्ह्यात अव्वल फौजदाराचा बहुमान

मुस्तफा मिर्झा याने काही दिवसांपूर्वी घोषित झालेल्या निकालात खात्यातंर्गत फौजदार परीक्षेत पहिला येण्याचा बहुमान मिळविला. ...

विवेकशील सामंजस्य - Marathi News | Discriminating harmony | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :विवेकशील सामंजस्य

‘लोकमत’च्या वीकेण्ड स्पेशल या सदरात पत्र या विषयावर जयंत पाटील यांनी केलेले लिखाण ...

तळोदा उपजिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्षात सुविधांची वानवा - Marathi News | Facilities in the heat stroke chamber in Taloda subdivision hospital | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :तळोदा उपजिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्षात सुविधांची वानवा

केवळ एकाच पंख्याने हाकला जातोय कारभार ...

तोरणमाळ रस्त्यावर ट्रॅक्टरची ट्रॉली उलटल्याने 11 मजूर जखमी - Marathi News | 11 laborers injured due to overturning a tractor trolley on the Toranmal road | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :तोरणमाळ रस्त्यावर ट्रॅक्टरची ट्रॉली उलटल्याने 11 मजूर जखमी

चालक फरार : म्हसावद ते तोरणमाळ रस्त्यावरील घटना ...

साक्रीजवळ अपघात तीन ठार, तीन जखमी - Marathi News | Three killed and three injured in accident near Sakri | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :साक्रीजवळ अपघात तीन ठार, तीन जखमी

इच्छापूरजवळील घटना. मयत व जखमी धुळ्यातील ...

सुख.. - Marathi News | Happiness .. | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सुख..

‘लोकमत’च्या वीकेण्ड स्पेशल या सदरात संस्कारदीप या विषयावर प्रा.डॉ.प्रभाकर चौधरी यांनी केलेले लिखाण ...

13 भावंडांना वयाच्या साठीनंतरही एकमेकांचा लळा - Marathi News | 13 siblings also enjoy each other for the same age | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :13 भावंडांना वयाच्या साठीनंतरही एकमेकांचा लळा

कुसुंबा : पूर्णत: निव्र्यसनी कुटुंब, बहिणीच्या पंच्याहत्तरीला सर्वाची हजेरी ...

तळोदा तालुक्यात झाडांना आग लावून केली जातेय कत्तल - Marathi News | The slaughter is done by torching trees in Taloda taluka | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :तळोदा तालुक्यात झाडांना आग लावून केली जातेय कत्तल

तळोदा तालुक्यातील विविध भागात वृक्षतोड करून त्याची विक्री करणा:या टोळ्या सक्रीय झाल्या आहेत़ ...