लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nandurbar (Marathi News)

खास आपल्यासाठी
शहादा नगरपालिका करणार आगीची चौकशी - Marathi News | Shahada municipality will investigate the fire | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :शहादा नगरपालिका करणार आगीची चौकशी

दोन लाखांचे नुकसान. आगीत महत्त्वाची कागदपत्रे खाक ...

आरटीओ नाका हाणामारीप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे - Marathi News | Contradictory crimes against the RTO naka | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :आरटीओ नाका हाणामारीप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे

गुलीउंबर आरटीओ चेक नाक्यावरील कर्मचा:यांमध्ये झालेल्या मारहाणप्रकरणी अक्कलकुवा पोलिसात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...

शेतीच्या वादातून एकाचा खून - Marathi News | One murder of farming | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :शेतीच्या वादातून एकाचा खून

शेतीच्या वादातून वेरंग्या आटय़ा पावरा (50) याच्यावर लोखंडी घणाने वार करून त्याला जागीच ठार केल्याची घटना छिनालकुवाच्या बारीपाडा शिवारात 6 रोजी सकाळी घडली. ...

नंदुरबार जिल्ह्यात 200 शिक्षकांवर टांगती तलवार कायम - Marathi News | In the district of Nandurbar, there were 200 teachers on strike | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबार जिल्ह्यात 200 शिक्षकांवर टांगती तलवार कायम

आंतरजिल्हा बदली प्रक्रिया होऊनही 17 दिवसांची प्रतीक्षा ...

विखरण येथे महिलेचा विनयभंग तरुणाविरुद्ध गुन्हा - Marathi News | Crime against the molestation of a woman in Vikharan | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :विखरण येथे महिलेचा विनयभंग तरुणाविरुद्ध गुन्हा

- विखरण येथील महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गावातीलच युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला ...

सोनगीरजवळ दोन ट्रकची धडक, दोन ठार, तीन जखमी - Marathi News | Two trucks collide near Sonargir, two dead and three injured | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :सोनगीरजवळ दोन ट्रकची धडक, दोन ठार, तीन जखमी

सोनगीर : दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार तर तीन जण जखमी झाले. ही घटना सोनगीरनजीक वाघाडी फाट्यापासून काही अंतरावर गुरुवारी पहाटे घडली ...

नंदुरबारमध्ये बेशिस्त वाहनधारकांकडून दोन लाख दंड वसूल - Marathi News | Two lakh fine collected from unskilled vehicle holders in Nandurbar | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबारमध्ये बेशिस्त वाहनधारकांकडून दोन लाख दंड वसूल

एका महिन्यातील कारवाई : चार मद्यपी चालकांनाही दंड ...

नंदुरबार जिल्ह्यातील 689 सहकारी संस्थांचे लेखापरीक्षणच नाही - Marathi News | There is no audit of 689 co-operative organizations in Nandurbar district | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबार जिल्ह्यातील 689 सहकारी संस्थांचे लेखापरीक्षणच नाही

आढावा बैठकील उघड झाली माहिती. दोष दुरुस्ती अहवालाकडे दुर्लक्ष ...

व्हिडिओ काढून सार्वजनिक करण्याची एकाला धमकी - Marathi News | One threatens to make the video public | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :व्हिडिओ काढून सार्वजनिक करण्याची एकाला धमकी

मारहाणीत 70 हजार लांबविले ...