लोकमत ऑनलाईन न्यूजनंदुरबार : भरधाव ट्रकने धडक दिल्याने मोटरसायकलीवरील युवती जागीच ठार झाल्याची घटना नवापूरात घडली. ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिना नरेश काथुड (17) असे मयत युवतीचे नाव आहे. तर जयेश बालु गावीत (17) हा युवक जखमी झाल ...