लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अक्ककुवा येथील जमीअत उलेमा ऐ हिंद यांच्याकडून जातीय सलोखा कायम राखण्यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले होत़े रॅलीची सुरुवात ङोंडा चौक येथून करण्यात आली़येथून निघून शहरातील प्रमुख मार्गावरुन रॅली निघाली़ यानंतर जिल्हा परिष ...