लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वन विभागाच्या पथकाने सागीपाडा येथून 55 हजार रुपये किमतीचा अवैध लाकूडसाठा जप्त केला. नवापूर तालुक्यातील सागीपाडा येथे अवैध लाकूडसाठा असल्याची माहिती गुप्त माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने सागीपाडा येथे ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शेतक:यांचे कजर्माफीचे अर्ज भरून घेण्यासाठी सुटीच्या दिवशी देखील महा ऑनलाईन केंद्र, आपले सरकार केंद्र व कॉमन सव्र्हीस सेंटर सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हाधिका:यांनी दिली.शेतक:यांना कृषी कर्ज माफ करण्यासाठी ...