लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्य परिवहन महामंडळाकडून शुक्रवारी मध्यरात्रीपासून एसटी बसच्या दरात दहा टक्के भाडेवाढ करण्यात आली आह़े 14 ते 31 ऑक्टोबरच्या दरम्यान ही भाडेवाढ असणार आह़े नंदुरबारातील विविध आगाराकडूनही भाडय़ात वाढ करण्यात आली आह़ेनंदुर ...
काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी लढताना हौतात्म्य पत्करलेल्या मिलिंद खैरनार या हवाई दलाच्या जवानाला गुरुवारी सायंकाळी बोराळे ता. नंदुरबार येथे साश्रुनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. ...
चंदीगढ येथून ज्या खास वायूसेनेच्या विमानाने कमांडो मिलिंद यांचे पार्थिव नाशिकला आणले गेले त्या विमानात खैरनार यांच्या वीरपत्नी हर्षदा, मुलगी वेदिका, मुलगा कृष्णा हेदेखील होते. विमानतळावरून सकाळी दहा वाजता नंदूरबार जिल्ह्यातील बोराळे गावाच्या दिशेने ल ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : येथील पालिका निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रारूप मतदार यादीत एक लाख 261 मतदारांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या पंचवार्षीकच्या तुलनेत मतदारसंख्या 15 हजार 428 ने वाढली आहे. विशेष म्हणजे पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्य ...