लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहादा शहरातील गोमाई नदी पात्रात एकाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आह़े रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास टेक भिलाटी जवळ अज्ञात 35 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता़ यावेळी नागरिकांनी कळवल्यानंतर पोलीसा ...
लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : गोठय़ात लावलेल्या चिमणीचा भडका उडून लागलेल्या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले. गोठय़ात बांधलेली 35 जनावरे या आगीत मृत्युमुखी पडले. याशिवाय 32 हजारांची रोकडसह 90 क्विंटल धान्य व संसारोपयोगी वस्तू जळाल्यात. साधारण पाच ...
लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : पाणीपुरवठय़ाचे वीज बिल थकल्याने महातिवरणकडून वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आह़े त्यामुळे तळोदा तालुक्यातील लोभाणी, बुधावल, गोविंदमळ, सिव्रे भाबळुपुर, ङिारी तसेच शहादा व अक्कलकुवा तालुक्यातील काही गावांमध्ये कृत्रिम पाणीटंचाई न ...