लोकमत न्यूज नेटवर्क शनिमांडळ : गाव व परिसराला वरदान ठरणा:या शनिमांडळ व ठाणेपाडा लघुप्रकल्प यंदा पूर्ण क्षमतेने भरलेले नाहीत़ त्यामुळे शनिमांडळसह लगतच्या परिसरात रब्बी व उन्हाळी हंगाम विहिरीतील पाण्याच्या उपलब्धतेनुसार जेमतेम येण्याची चिन्हे आहेत़ यं ...