लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nandurbar (Marathi News)

खास आपल्यासाठी
म्हशीच्या लाथेमुळे अधिका-याचा मृत्यू, विहिरीत पडून कठडा लागला - Marathi News | The death of the officer due to the crushing of buffaloes, got drunk in the well | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :म्हशीच्या लाथेमुळे अधिका-याचा मृत्यू, विहिरीत पडून कठडा लागला

नंदुरबार : टॅग लावत असताना म्हशीने लाथ मारल्याने विहिरीत पडून सहायक पशुधन विकास अधिकारी दशरथसिंग वनसिंग पाडवी (५७) यांचा मृत्यू झाला. वाण्याविहीर येथे मंगळवारी रात्री ही विचित्र दुर्घटना घडली. ...

सारंगखेडा यात्रा : 400 पेक्षा अधिक उमदे घोडे दाखल - Marathi News | Sarangkheda Yatra: More than 400 enter the horses | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :सारंगखेडा यात्रा : 400 पेक्षा अधिक उमदे घोडे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे एकमुखी दत्त यात्रोत्सवाची जोरदार तयारी सुरू झाली असून, या वेळी चेतक फेस्टिवल समितीचे पदाधिकारी आपापल्या तयारीत व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान घोडे बाजारात आत्तापासूनच घोडे विक् ...

आकडीमुक्तीसाठी तळोदा तालुक्यातील दुर्गम भागात चार हजार विजमीटर - Marathi News | Four thousand Vijikas in remote areas in Taloda taluka | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :आकडीमुक्तीसाठी तळोदा तालुक्यातील दुर्गम भागात चार हजार विजमीटर

लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : तळोदा तालुक्यातील दुर्गम भागात होत असलेली वीजचोरी व आकडीमुक्त गावासाठी दुर्गम भागात दोन महिन्यात 4 हजार 300 विजमीटर बसविण्यात आले आह़े विजमीटर बसविल्यामुळे परिसरातील विद्युत रोहित्र जळण्याच्या प्रकारातही घट होत असल्याचा दाव ...

नंदुरबारमध्ये तीन कारखान्यांत ६५ हजार मेट्रिक टन गाळप - Marathi News | In Nandurbar, 65,000 metric tons of crushing in three factories | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबारमध्ये तीन कारखान्यांत ६५ हजार मेट्रिक टन गाळप

नंदुरबार : जिल्ह्यातील दोन सहकारी आणि एका खासगी साखर कारखान्यामध्ये गेल्या १५ दिवसांत केवळ ६५ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे.  ...

नवापूर एस.टी. आगारात चालकांची आरोग्य तपासणी - Marathi News | Navapur ST Health inspection of drivers in the jeep | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नवापूर एस.टी. आगारात चालकांची आरोग्य तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : एस.टी. आगारात बस चालकांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात 40 वर्षावरील सर्व चालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिरात चालंकाची मधुमेह, सी.बी.सी., लिव्हर कार्यरत चाचणी, यकृत चाचणी, छातीचा एक्स रे ...

वाघर्डे येथे ग्रामस्थांच्या श्रमदानातून वनराई बंधारा - Marathi News | Vanrai Bandhara from the labor of the villagers at Wagharde | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :वाघर्डे येथे ग्रामस्थांच्या श्रमदानातून वनराई बंधारा

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील वाघर्डे गावाजवळ गोमाई नदीच्या पात्रात ग्रामस्थांनी श्रमदानातून सुमारे 300 फुट लांबीचा वनराई बंधारा साकारला. या बंधा:यात अडविलेल्या पाण्याचा विहिरी व कुपनलिकांना फायदा होणार असल्याने शेतक:यांनी समाधान व्यक्त केल ...

भाकपाचे प्रकाशा येथे जिल्हा अधिवेशन, नऊ ठराव मंजूर - Marathi News | District Convention, in the light of CPI, approved nine resolutions | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :भाकपाचे प्रकाशा येथे जिल्हा अधिवेशन, नऊ ठराव मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा अधिवेशन येथे झाले. भाकपाचे राज्य सहसेक्रेटरी तुकाराम भस्मे यांच्या हस्ते पक्षाच्या लाल ङोंडय़ाचे ध्वजारोहण करण्यात आले. अधिवेशनाचे उद्घाटन हिरालाल परदेशी यांनी केले. या अधिवेशनात नऊ ...

प्रकाशा येथे अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर प्रांताधिकारी, तहसीलदार यांनी पकडले - Marathi News | The blind sand transport dumpers, Tahsildar, caught the light at the light | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :प्रकाशा येथे अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर प्रांताधिकारी, तहसीलदार यांनी पकडले

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहाद्यात अवैध वाळु वाहतूक करणा:या तीन डंपरला मंगळवारी प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर व तहसीलदार मनोज खैरनार यांनी पाठलाग करुन पकडल़े या डंपरना प्रकाशा दुरक्षेत्राला जमा करण्यात आले आह़े प्रकाशातील तापी पुलावर एमएच 15 ...

नंदुरबार शहरात शोरूमधून ट्रॅक्टरच्या बॅट:यांची चोरी - Marathi News | The tractor's bat from the showroom in Nandurbar city: theft of them | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबार शहरात शोरूमधून ट्रॅक्टरच्या बॅट:यांची चोरी

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील ट्रॅक्टरच्या शोरूममधून बॅट:या चोरीला गेल्याची घटना 15 नोव्हेंबर रोजी उघडकीस आली होती़ शोरूममालकाने सोमवारी याबाबत फिर्याद नोंदवली आह़े शहरातील ट्रॅक्टरच्या शोरूममध्ये लावलेल्या सहा ट्रॅक्टरमधून प्रत्येकी सात हज ...