लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : निवडणुकीच्या पाश्र्वभुमिवर शहरात येणा:या वाहनांची कसून चौकशी व तपासणी केली जात आहे. गेल्या आठवडय़ापासून ही मोहिम सुरू केली असली तरी सध्या तिला वेग देण्यात आला आहे. पालिका निवडणुकीच्या प्रचाराला जोर आला आहे. राजकीय पक्ष आ ...
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : छाननीनंतर आता जवळपास सर्वच पक्षांचे उमेदवार निश्चित झाले आहेत. प्रभागनिहाय चित्रही आता स्पष्ट होऊ लागले आहे. त्यामुळे प्रचाराला वेग आला आहे. रविवारचा सुट्टीचा मुहूर्त साधून अनेकांनी प्रचाराला वेग दिला. उमेदवारी अर्जाची ...
लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : नवापूर तालुक्यातील हळदाणीसह लगतच्या परिसरात लागवड करण्यात आलेल्या कापसावर ‘लाल्या’ रोगाचा प्रादुर्भाव झाला आह़े त्यामुळे शेतक:यांमध्ये भितीचे वातावरण आह़े कापसाच्या उत्पन्नात घट होण्याची भिती व्यक्त होत आह़े ...
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील दोन सहकारी आणि एक खाजगी साखर कारखाना अशा तिन साखर कारखान्यांमध्ये गेल्या 15 दिवसात केवळ 96 हजार मेट्रीक टन ऊसाचे गाळप पूर्ण झाले आह़े मजूरांच्या टोळ्या अद्यापही पूर्ण क्षमतेने न आल्याने कारखान्यांच्या गाळपाव ...
लोकमत न्यूज नेटवर्क ब्राrाणपुरी : परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून चो:यांचे प्रमाण वाढतच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शुक्रवारी रात्री येथून मोटारसायकल लंपास करून दोन्ही चाके, डिस्क, बॅटरी व पेट्रोलची चोरी करून रायखेडजवळील नदीत फेकून द ...
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पालिका निवडणुकीत दाखल अर्जाच्या छाननीत एकुण 100 अर्ज अवैध ठरविण्यात आले. आता 138 अर्ज वैध राहिले असून 30 तारखेर्पयत कितीजण माघार घेतात यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे. दरम्यान, तीन हरकतींवर सुनावणी होऊन त्या निकाली का ...
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशची नाळ जोडणारा लोणखेडा येथील गोमाई नदीवरील नवा पूल पूर्णत्वाकडे आला असून, आता हा पूल रहदारीसाठी केव्हा सुरू होईल याची सर्वाना प्रतिक्षा लागली आहे. शहाद्यापासून अवघ्या 17 ते 18 किलोमीटर ...
भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लाल कापडात बांधलेल्या फाईली, टेबलांवरच्या असंख्य फाईली, जीर्ण व जुनाट कागद असे चित्र वर्षानुवर्षे शासकीय कार्यालयात दिसून येत होत़े या चित्राला कलाटणी देण्याचा प्रयत्न सध्या नंदुरबार जिल्हा प्रशासन करत आह ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : खांडबारा ते भादवड दरम्यान दुचाकीस्वाराला जबरीने थांबवत त्याच्याकडील मुद्देमालाची लूट करत तिघांनी पळ काढला़ गुरूवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली़ नंदुरबार येथील जामा मस्जिद परिसरात राहणारे एजाज खान शेरखान ...