भूषण रामराजे ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्यशासनाने ऑनलाईन सातबारे देण्याचा निर्णय घेतल्यानंतरही विविध भागात सातबारे मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत़ नंदुरबार जिल्ह्यात मात्र याउलट स्थिती असून 887 पैकी 678 गावांचे सातबारे ऑनलाईन पाहून प्रिंट करणे ...
वसंत मराठे । लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा नगरपालिकेच्या 150 वर्षाच्या इतिहासात आठवेळा महिला राज आले असून सर्वप्रथम नगराध्यक्ष होण्याचा मान एका आदिवासी महिलेला मिळाला आहे. याशिवाय थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीचाही पहिला मान आदिवासी महिलेलाच प्राप्त झाला ...
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नगराध्यक्षांसह 11 विद्यमान सदस्यांना पुन्हा रिंगणात उतरविण्यात आले आहे. त्यात दहा काँग्रेसपक्षातर्फे तर एक सदस्य भाजपतर्फे उमेदवारी करीत आहेत. याशिवाय दोघांपैकी एका सदस्याने प}ीला तर एकाने प}ीऐवजी स्वत:कडे उमेदवारी घेतल ...
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबार शहरात गेल्या काही दिवसांपासून अंडय़ांची आवक वाढली आह़े नंदुरबारकर दररोज सुमारे 25 हजार अंडी फस्त करीत असल्याची माहिती आह़े शहरातील होलसेल व्यापा:यांकडून याबाबत अधिक माहिती घेण्यात आली़ सध्या हिवाळ्याचे दिवस असल ...
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लैंगिक अत्याचारांचे बळी ठरल्यानंतर समाजात पुन्हा ताठ मानेने उभे राहता यावे, यासाठी शासनाने पिडित बालिका, युवती आणि महिलांसाठी मनोधैर्य योजना 2013 मध्ये सुरू केली होती़ याअंतर्गत गेल्या दोन वर्षात नंदुरबार जिल्ह्यातील 28 ...
लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : एकमुखी दत्ताच्या यात्रेला आठवडाभराचा कालावधी शिल्लक असल्याने यात्रेची व चेतक फेस्टीव्हलमार्फत होणा:या उपक्रमांची तयारी जोरात सुरू आहे. प्रभारी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी यात्रास्थळ व इतर जागांची पाहणी करून संबंधित व ...
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : माघारीसाठी अधिकृत उमेदवारांकडून विविध युक्त्या वापरल्या जात आहेत. त्याचा काहीही परिणाम सध्यातरी दिसून येत नाही. माघारीच्या शेवटच्या दोन दिवसातच घडामोडींना अधीक वेग येणार आहे. नंदुरबार पालिकेच्या 19 प्रभागातील 39 जागांसा ...
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील ढंढाणे शिवारातून पवनऊर्जा प्रकल्पातील तार चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आह़े याप्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल आह़े ढंढाणे शिवारातील टावर क्रमांक के-510 मधून आठ हजार रूपये किमतीची पावर केबल चोरीला गेल्याचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पालिका निवडणूकीपूर्वी संथगतीने सुरू असलेल्या कर भरणा प्रक्रियेस गती आली असून 24 नोव्हेंबर्पयत पालिकेच्या तिजोरीत तीन कोटी रूपये आले आह़े बिल वाटपापूर्वीच रक्कम जमा होण्यास सुरूवात झाल्याने यंदा वसूलीचे टार्गेट पूर्ण होण ...
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्य परिवहन महामंडळाकडून एसटी बसेसमध्ये मोफत मनोरंजनासाठी बसविण्यात आलेले वायफाय केवळ शोभेचे बनले आहेत़ केवळ ठराविकच चित्रपट यात दाखविण्यात येत असल्याने मोफत मनोरंजनाच्या ऐवजी प्रवाशांना मनस्तापच सह ...