लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहिर : गुलीउंबर, ता़अक्कलकुवा येथे प्रादेशिक परिवहन विभागाच्या सीमा तपासणी नाक्यावर ऊस उत्पादक शेतक:यांकडून सिमा शुल्क वसूल करून अतिरिक्त वजनावर दंडात्मक कारवाई केली जात असल्याने शेतक:यांनी रास्तारोको केला़ या आंदोलनात शेक ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार जिल्हा एड्स नियंत्रण प्रतिबंधक विभागातर्फे एड्सला हद्दपार करण्यासाठी गाव पातळीपासून सुरुवात करण्यात आली आह़े अधिकारी व कर्मचा:यांकडून ‘एड्समुक्त गाव’ हे अभियान राबविण्यात येत आह़े त्याच बरोबर गावातील तरुण-तरुण ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातील विखरण येथे मजूरीच्या वाटपातून झालेल्या वादातून युवकाचा खून झाला होता़ या प्रकरणी नंदुरबार जिल्हा सत्र न्यायालयाने एकास दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आह़े विखरण येथील संतोष दामू भिल याचा गावातीलच संतोष ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : माघारीअंती बहुतेक प्रभागांमध्ये सरळ लढती रंगणार आहेत. शेवटच्या दिवशी नगरसेवक पदासाठी 18 जणांनी माघार घेतल्याने आता 112 उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान, अपिल झालेल्या सात प्रभागांमध्ये सोमवार्पयत अर्ज माघारीची मुदत राहणार ...
मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना पुरुषांच्या बरोबरीने अर्थात 50 टक्के प्रतिनिधित्वाची संधी मिळाली असल्याने त्याचा पुरेपूर उपयोग महिलावर्ग करून घेत असल्याचे चित्र आहे. नंदुरबार पालिकेत गेल्या पंचवार् ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांमुळे विद्याथ्र्याचे थांबलेले शिक्षण आणि पडून असलेल्या विंधन विहिरी या दोन विषयांमुळे जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा वादळी ठरली़ सभेत स्थायी समिती सदस्यांनी अधिका:यांची खरडपट्टी काढत योग ...
घोडेबाजारासाठी प्रसिद्ध असलेली सारंगखेडा यात्रा आता ‘ग्लोबल फेयर’चे रूप घेत असून, त्यासाठी पर्यटन विभाग सरसावला आहे. या यात्रेनिमित्ताने खास ‘चेतक फेस्टिव्हल’ भरविण्यात येत असून, त्यासाठी पर्यटन विभागाने १० वर्षांचा करार करून निधीची तरतूद केली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : जगभरात सारंखेडा यात्रा घोडे बाजारासाठी मोठी बाजार पेठ आह़े या यात्रेत उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, गुजरातसह देशाच्या कानाकोप:यातून हजारो जातिवंत अश्व विक्रीसाठी 15 दिवस अगोदर दाखल होत असतात. आतार्पयत या यात्रेत एक हजार 200 ह ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची मोठय़ा प्रमाणात आवक वाढली असल्याने भाजीपाल्याचे दरही आता स्थिरावले आह़े त्यामुळे सर्वसामान्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आह़े गेल्या काही महिन्यांपूर्वी भाजीपा ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : रेल्वे विभागात नोकरीस असल्याने दरमहा पैसे द्यावेत यासाठी होणा:या छळाला कंटाळून सुनेने पोलीसात दिलेल्या फिर्यादीवरून सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े नंदुरबार शहरातील रेल्वे कॉलनीत वास्तव्यास असलेल्या मिना ...