लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गटशेतीची चळवळ अधिक प्रगल्भ होऊन शेतक:यांना आधार मिळावा, यासाठी शासनाने एक कोटी रूपये अनुदानाची गटशेती योजना सुरू केली होती़ गेल्या महिन्यात मुदत संपलेल्या या योजनेसाठी जिल्ह्यातून केवळ एकच प्रस्ताव प्राप्त झाला आह़े़ द ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या वर्षापासून मंदीची मार सहन करत तग धरून असलेल्या मिरची उद्योगावरची संकटे दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतकरी आणि व्यापारी यांच्या चिंता वाढल्या आहेत़ दरवर्षी किमान एक लाख क्विंटल होणारी आवक यंदा 15 टक्केही झालेली नसल्य ...
लोकमत न्यूज नेटवर्कमोदलपाडा : दारूच्या व्यसनामुळे अनेक संसार उध्वस्त झाले आह़े त्याच प्रमाणे अमलीपदार्थाच्या सेवनाने वर्तमान काळातील तरूणाईचा सर्व अंगाने नुकसान होत आह़े त्यामुळे तरुणाईने निरोगी आयुष्य जगण्यासाठी व्यसनापासून दूर रहावे असे आवाहन संत ...
लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : एकमुखी दत्तांच्या यात्रोत्सवात 8 डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा निश्चित झाल्याने प्रशासन कामाला लागले आहे. सलग दुस:या वर्षी मुख्यमंत्री सारंगखेडा यात्रेस भेट देणार आहेत. या वेळी ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातील आष्टे ते नंदुरबार दरम्यान चारचाकी-बसची समोरसमोर धडक होऊन कारचालक ठार झाला़ ही घटना मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली़ नंदुरबार-आष्टे दरम्यान ओझर्दे फाटय़ाजवळ दुपारी तीन वाजेच्या सुमारास नंदुरबारकडून ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ओखी वादळाचा परिणाम जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून जाणवण्यास सुरूवात झाली़ यामुळे जिल्ह्यातील विविध भागात संततधार पाऊस होऊन शेतशिवार जलमय झाल़े पावसामुळे पेरणी झालेला गहू, फुलावर आलेला हरभरा आणि बोंडाबाहेर आलेला कापूस यांच ...