राज्य पर्यटन विकास महामंडळ व चेतक फेस्टिवल समिती, सारंगखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सारंगखेडा येथील अश्व यात्रा व इतिहासातील अश्वांचे बलिदान’ या विषयावर राज्यस्तरीय पोस्टर्स स्पर्धा घेण्यात आली होती. ...
लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : ओखीचे वादळ गुजरात किनारपट्टीवर धडकल्याने नर्मदा परिक्रमा करणारे भाविक प्रकाशा येथे अडकले आहे. जोर्पयत सुरत येथून जिल्हाधिका:यांचा आदेश येत नाही तोर्पयत हे भाविक येथेच राहतील, असे त्यांच्या मुख्यालयातर्फे सांगण्यात आले. ग ...
लोकमत न्यूज नेटवर्करांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणीसह लगतच्या परिसरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ हवामान आह़े यामुळे पुरेशा सूर्यप्रकाशाअभावी याचा फटका रब्बी पिकांना बसत असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात आले आह़ेगेल्या काही दिवसांपासून या परिसरा ...
नंदुरबार : महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. शेतकरी वा-यावर आहेत. कजर्माफीच्या घोषणेला सहा महिने झाले, परंतु एक रुपया मिळाला नाही. फडणवीस सरकार नाही तर फसवणूक सरकार असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नंदुरबारातील सभेत बोल ...