रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महाराष्ट्राच्या सिमावर्ती भागात असलेल्या गुजरातमधील आदिवासींमध्ये काँग्रेसचा पगडा आजही कायम असल्याचे चित्र आहे. या विधानसभा निवडणुकीत सिमावर्ती असलेल्या तिन्ही राखीव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने विजय ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार, नवापूर, शहादा व तळोदा तालुक्यातील तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेचे अनेक प्रस्ताव धुळखात असल्याची माहिती आह़े अनेक प्रस्तावांमध्ये कागदोपत्री असलेली तृटी व तहसील कार्यालयांमध्ये वा ...
रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्याच्या सत्तेत असलेल्या भाजप-शिवसेना युतीचे पक्षीय राजकारण ‘सख्खे भाऊ-पक्के वैरी’ असे असताना विचारांनी वेगळे असलेले काँग्रेस आणि शिवसेना यांची नंदुरबार पालिकेतील युती हा सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे ...
सारंगखेडा, ता़ शहादा येथे चेतक फेस्टिवलअंतर्गत रोज विविध स्पर्धा घेण्यात येत आहे़ सारंग नृत्य स्पर्धेत वी. आर. ब्रदर्स (मुंबई) या ग्रुपने प्रथम, ट्रिझियन्स ग्रुप (पुणे) द्वितीय तर नटराज दर्शन ग्रुप (नालासोपारा)ने तृतीय क्रमांकांचे बक्षीस मिळविले. ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून असलेल्या नंदुरबारातील नंदुरबार, नवापूर व तळोदा नगरपालिकेचे निकाल सोमवारी जाहीर झाल़े यात, नंदुरबारला कॉंग्रेसच्या रत्ना रघुवंशी, नवापूरात काँग्रेसच्या हेमलता पाटील तर तळोद्यात भाजपचे अजय प ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : भरधाव वेगातील कार आणि ट्रॅक्टर यांची समोरासमोर धडक होऊन कारमधील दोन जण ठार तर पाच जण जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी पातोंडानजीक घडली़ धडकेमुळे पेट घेतल्याने कारचा चालक गंभीर भाजला गेला आह़े अपघातात उद्धव जांभळे (42) ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महावितरणच्या शहादा उपविभागांतर्गत येणा:या थकबाकीदार कृषिपंपधारकांवर कारवाईची टांगती तलवार कायम आह़े शासनाकडून देण्यात आलेला 30 नोव्हेंबरचा अल्टीमेटम उलटून बरेच दिवस झाले आहेत़ परंतु अद्यापर्पयत सुमारे 3 कोटींचीच वसुली झ ...
नंदुरबार जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत येणारे प्रमुख रस्ते तसेच राज्य मार्गावर काही प्रमाणात खड्डे बुजविण्यात आले आह़े परंतु अजूनही जिल्हा संपूर्णपणे खड्डेमुक्त झाला आहे, असे म्हणणे धाडसाचे ठरेल़ नंदुरबार शहरातील नंदुरबार-दोंडाईचा रस्ता, ...
लोकमत न्यूज नेटवर्कनदुरबार : जिल्हा नाभिक समाज हितवर्धक संस्थेतर्फे शनिवारी येथे झालेल्या तिस:या सामुदायिक विवाह सोहळयात समाजातील 17 जोडप्यांचा विवाह लावण्यात आला. विशेष म्हणजे केवळ एक रुपयांच्या नोंदणी शुल्काची आकारणी करुन हा विवाह सोहळा ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पालकमंत्री तथा राज्याचे रोजगार हमी योजना व र्पटनमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रय}ातून प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजनेस तापी पाटबंधारे विकास महामंडळाने 110 कोटी रुपये किमतीस मूळ प्रशासकीय मान्यता प्रदान केलेली आहे. या काम ...