लाईव्ह न्यूज :

Nandurbar (Marathi News)

राज्यात चार अपघातांमध्ये १७ जण ठार - Marathi News | 17 people killed in four accidents in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात चार अपघातांमध्ये १७ जण ठार

नाशिक/नंदुरबार : राज्यात गुरुवारी चार अपघातांत १७ जण ठार झाले. सटाणा मालेगाव रस्त्यावर सकाळी रिक्षा व कंटेनरची टक्कर झाली. ...

अमोदा फाटय़ाजवळील अपघातात पाच जण ठार - Marathi News | Five people were killed in a road accident near Amoda Fatah | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :अमोदा फाटय़ाजवळील अपघातात पाच जण ठार

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहादा-म्हसावद रस्त्यावरील अमोदा फाटय़ाजवळ 407 टेम्पो व अॅपे रिक्षाच्या झालेल्या भिषण अपघातात पाच जण जागीच मृत होऊन सुमारे 14 जण गंभीर जखमी झाले आहेत़ अपघातातील मृत सर्व तलावाडी ता़ शहादा येथील असल्याचे समजते आह़ेगुरुवार ...

नंदुरबार शहादा रस्त्यावर टेम्पो व अॅपे रिक्षाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार - Marathi News | Tempo and Ape rickshaw in Nandurbar Shahada road, 5 people killed on the spot | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबार शहादा रस्त्यावर टेम्पो व अॅपे रिक्षाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार

मालेगाव-सटाणा रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी सकाळी नंदुरबार जिल्ह्यातही भीषण अपघाताची दुसरी घटना घडली. ...

चेतक फेस्टीवल : रेसिंग स्पर्धेत ‘बेनजीर’ने मारली बाजी - Marathi News | Chetak Festival: 'Benazir' hit the racing championship | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :चेतक फेस्टीवल : रेसिंग स्पर्धेत ‘बेनजीर’ने मारली बाजी

लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : सारंगखेडा ता़ शहादा येथे चेतक फेस्टीवलअंतर्गत मंगळवारी घोडय़ांची रेसिंग स्पर्धा घेण्यात आली़ यात, जुन्नर पुणे येथील अमित खत्री यांच्या ‘बेनजीर’ या घोडय़ाला प्रथम क्रमांक मिळाला़ त्याला 1 लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रम ...

बोरद शिवारातील भाजलेल्या बछडय़ाला पुण्याचे ‘बेबी मिल्क’ - Marathi News | The 'Baby Milk' of Pune, made from roasted calf in Borod Shivar | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :बोरद शिवारातील भाजलेल्या बछडय़ाला पुण्याचे ‘बेबी मिल्क’

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : गेल्या दोन दिवसांपूर्वी बोरद शिवारातील गोढाळा येथील शेतात लागलेल्या आगीत भाजलेल्या बिबटय़ाच्या बछडय़ाच्या तब्येतीत वेगाने सुधारणा होत आह़े त्यास पुण्याहून खास ‘बेबी मिल्क’ मागविण्यात आले असल्याची माहिती आह़ेरविवारी गोढाळा ये ...

नंदुरबारातील 30 हजार शेतकरी पंचनाम्याच्या प्रतिक्षेत - Marathi News | Thirty thousand farmers of Nandurbar await Panchanama | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबारातील 30 हजार शेतकरी पंचनाम्याच्या प्रतिक्षेत

संतोष सूर्यवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अद्यापही जिल्ह्यातील 30 हजार बोंडअळीग्रस्त शेतकरी कृषी विभागाच्या पंचनाम्याच्या प्रतिक्षेत आह़े जिल्ह्यात बोंडअळीग्रस्त क्षेत्रापैकी केवळ 12 हजार हेक्टर क्षेत्राचेच पंचनामे करण्यात आले आह़े त्यामुळे य ...

सीताखाई पॉईंटजवळ जीव धोक्यात घालून घेतात ‘सेल्फी’ - Marathi News | Self-threatens life near Sitakhi point | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :सीताखाई पॉईंटजवळ जीव धोक्यात घालून घेतात ‘सेल्फी’

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : राज्यातील दुस:या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ येथील सीताखाई पॉईंटजवळ काही हौशी पर्यटक जीव धोक्यात घालून मोबाईलमध्ये         सेल्फी घेतात. त्यांना आवर घालण्यासाठी येथे पोलीस बंदोबस्त किंवा इतर उपाययोजना करण्याची गरज ...

पासपोर्टच्या ओळख पडताळणीसाठी लागणारा वेळ होणार कमी, नंदुरबारातील पोलीस दल होतय ‘हायटेक’ - Marathi News | The time required for the passport identity verification will be done, the police team in Nandurbar will be 'Hi-tech' | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :पासपोर्टच्या ओळख पडताळणीसाठी लागणारा वेळ होणार कमी, नंदुरबारातील पोलीस दल होतय ‘हायटेक’

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पासपोर्टसाठी अर्ज केल्यानंतर ओळख पडताळणीसाठी लागणारा वेळ आता कमी होणार आह़े ओळख परेडसाठी वारंवार घर शोधणा:या कर्मचा:यांना थेट टॅब देण्यात आले असून त्यात ऑनलाईन पडताळणी करून चार दिवसात पुढील कारवाई होणार आह़े जिल्हा पोल ...

खान्देशात थंडीचे २ बळी - Marathi News | Two fall in cold weather | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :खान्देशात थंडीचे २ बळी

नंदुरबार : खान्देशात थंडीचा कडाका कायम असून नंदुरबार तालुक्यात थंडीने दोघांचे बळी घेतले आहेत. राज्यात किमान तापमानात मात्र लक्षणीय घट झाली आहे. ...