लाईव्ह न्यूज :

Nandurbar (Marathi News)

बोलक्या भिंतींमुळे विद्यार्थिनींच्या उज्ज्वल भवितव्याचा मार्ग होतोय सुकर - Marathi News | Making Bolshey's Bright Future Way | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :बोलक्या भिंतींमुळे विद्यार्थिनींच्या उज्ज्वल भवितव्याचा मार्ग होतोय सुकर

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरालगत होळ तर्फे हवेली शिवारातील समाजकल्याण विभागाचे वसतीगृह आणि निवासी शाळा यांना नुकतेच आयएसओ मानांकन मिळाले आह़े यासाठी तयार केलेल्या बोलक्या भितींमुळे विद्यार्थिनींच्या उज्ज्वल भवितव्याचा मार्ग सुकर झाला आह़े  होळ ...

नववर्ष स्वागतासाठी नंदुरबारकर सज्ज - Marathi News | Nandurbar ready for the new year's reception | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नववर्ष स्वागतासाठी नंदुरबारकर सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र जय्यत तयारी करण्यात आली आहे. अनेकांनी विधायक उपक्रमांना प्राधान्य दिले आहे तर काहींनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी विविध कामांचा शुभारंभ करण्याचे निश्चित केले आहे. दरम्यान, मद्य पिऊन वाहन ...

रांझणी परिसर : हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव - Marathi News | RANGE OF POTTERIZATION: Prolapse of larva on gram flour | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :रांझणी परिसर : हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव

लोकमत न्यूज नेटवर्करांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणीसह लगतच्या परिसरात हरभरा पिकावर पाने पोखरणा:या अळीचा प्रादुर्भाव झाला आह़े त्यामुळे हरभरा पिकाची वाढ खुंटली असल्याचे परिसरातील शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े खबरदारीचा उपाय म्हणून या परिसरातील शेत ...

शहाद्यातील अतिक्रमणधारक आमरण उपोषणाच्या वाटेवर - Marathi News | On the way to encroachment of martyrdom in Shaadya, | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :शहाद्यातील अतिक्रमणधारक आमरण उपोषणाच्या वाटेवर

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहादा शहरात बसस्थानक परिसरातील अतिक्रमणधारकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेत त्यांना निवेदन देऊन उपोषणाचा इशारा दिला आह़े यावेळी व्यथा मांडून तोडगा काढण्याची मागणी केली़ शहादा शहरातील बसस्थानक ते स्टेट बँक आणि डोंगर ...

नवापुरात उभ्या कारवर जीप आदळली - Marathi News | A jeep hit a car in Navapur | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नवापुरात उभ्या कारवर जीप आदळली

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : शहर हद्दीत  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर उभ्या असलेल्या कारला भरधाव वेगात जाणा:या जीपने धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. अपघातानंतर जीपचालक फरार झाला आहे. पोलीस सुत्रानूसार, राष्ट्र ...

सीसीटीव्हीचे जाळे आणखी विस्तारणार : नंदुरबार - Marathi News | CCTV network to be expanded further: Nandurbar | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :सीसीटीव्हीचे जाळे आणखी विस्तारणार : नंदुरबार

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरात सीसीटीव्ही कॅमे:यांचे जाळे अधिक विस्तारण्यात येणार असून त्यासाठी जिल्हा नियोजन व विकास समितीकडून निधी उपलब्ध होणार आहे. दरम्यान, सद्यस्थितीत 30 कॅमेरे सुरू असून सध्याचा कंट्रोल रूम हा पोलीस मुख्यालयात स्थलांतरीत क ...

शहादानजीक 71 लाखांचा गुटखा जप्त - Marathi News | Shahadabadi seized a gutka of 71 lakhs | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :शहादानजीक 71 लाखांचा गुटखा जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : शहादा तालुक्यातील अनरद बारी येथे शुक्रवारी पहाटे एका ट्रकमधून 71 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आह़े हा ट्रक (क्रमांक आऱज़े 27 जी़एल़ 0819) राजस्थान येथून कर्नाटककडे जात होता़ पोलिसांनी संशयावरून ट्रकची तपासणी केली अस ...

नंदुरबारातील 254 शाळा क्रीडांगणाच्या प्रतिक्षेत - Marathi News | 254 schools in Nandurbar await the playground | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबारातील 254 शाळा क्रीडांगणाच्या प्रतिक्षेत

संतोष सूर्यवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : एकीकडे राज्य शासनाकडून चला खेळूया, अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय आदी विविध क्रीडा उपक्रमांचा गवगवा करण्यात येत आह़े परंतु प्रत्यक्षात मात्र जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक विभागातील तब्बल 254 शाळांना ...

नंदुरबारात एचआयव्ही बाधितांना उत्पन्न दाखला मिळेना - Marathi News | HIV patients in Nandurbar can get income certificate | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबारात एचआयव्ही बाधितांना उत्पन्न दाखला मिळेना

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शासनाकडून साधारण 34 किंवा 40 हजार वार्षिक उत्पन्न असलेल्यांना उत्पन्नाचे दाखले वितरीत करण्याचा नियम आह़े हा नियम एचआयव्ही बाधितांना त्रासदायक ठरत असून वार्षिक उत्पन्नाचा निकष कमी असल्याने दाखले मिळण्यास अडचणी येत आहेत़  ...