लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : नंदुरबार तालुक्यातील धानोरा येथील ग्रामीण रूग्णालयात जून 2017 पासून रुग्णवाहिका नसल्याने रुग्णांचे मोठय़ा प्रमाणात हाल होत असल्याचे चित्र दिसून येत आह़े त्यामुळे ग्रामीण भागात अजूनही रुग्णावाहिका उपलब्ध होणे इतके अवघड आह ...
लोकमत न्यूज नेटवर्करांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणी, प्रतापपूर, तळवे, मोड, बोरद परिसरात उसतोड सुरु आह़े परंतु उसतोड मजुरांची मोठय़ा संख्येने टंचाई जाणवत असल्याने येथील ऊस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आह़े तळोदा तालुक्यातील उसपट्टा म्हटला जाणारा बोर ...
लोकमत न्यूज नेटवर्कधडगाव : तालुक्यातील जलोला येथे पंजाबमध्ये विक्रीचा परवाना असलेला अवैध दारूसाठा पोलीसांनी मंगळवारी सकाळी ताब्यात घेतला़ पावणे नऊ लाखांच्या दारूसह 10 लाखांचा ट्रक पोलीसांनी ताब्यात घेत कारवाई केली आह़े मोलगी पोलीसांच्या पथकाने जलोल ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : भिमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ नंदुरबारसह शहादा, नवापूर येथे बंद पाळण्यात आला. नंदुरबारात सकाळी संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील नेहरू चौकात काही संघटनांच्या कार्यकत्र्यानी आंदोलन करून घटनेचा निषेध करण्यात आला. रनाळा व ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातील कोपर्ली येथे 15 वर्षीय युवतीवर एकाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आह़े जीवे ठार मारण्याची धमकी देत युवतीवर अत्याचार करण्यात आल्याचे सांगण्यात आले आह़े दहिंदुले येथील सैलू हिरामण भिल हा 30 डिसेंबर रोजी ...
संतोष सूर्यवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील दुर्गम भागात केंद्रशासनाच्या ‘प्रधानमंत्री मातृवंदना योजने’च्या लाभासाठी गरोदर मातांना एक ना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आह़े दुर्गम भागात बँक शाखांचे जाळे नसल्याने, योजनेचा लाभ घेण्या ...
लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : गेल्या तीन वर्षापासून तालुक्यातील साधारण 500 आदिवासी शेतक:यांचे वीज पंप, तेलपंप व पाईप आदिवासी विकास प्रकल्पामार्फत मंजूर करण्यात आले असून, तसे आदेशदेखील शेतक:यांना देण्यात आले आहे. मात्र त्यांचे अनुदान आदिवासी विकास महामं ...
लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : राज्यातील दुस:या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या धडगाव तालुक्यातील तोरणमाळ सध्या पर्यटकांनी बहरले आह़े नववर्षाच्या स्वागतासाठी येथे अनेक पर्यटकांनी हजेरी लावली असल्याचे चित्र रविवारी दिसून आल़े जिल्ह्यातील अनेक नागरिक ...
लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : निसर्ग सौदर्य अन् सफरीसाठी पर्यटकांना सतत साद घालणा:या तालुक्यातील कुण्डलेश्वर व वाल्हेरी येथील पर्यटन स्थळांच्या विकासाबाबत शासनाने उदासीन धोरण घेतले असून, या प्रकरणी राज्याचे पर्यटनमंत्री असलेले जिल्ह्याचे पालक मंत्र्यां ...
लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी : धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर विसरवाडी ता़ नवापूर येथे सरपणी नदीच्या पुलाजवळ महामार्ग ओलांडणा:या बालकास भरधाव वेगातील ट्रकने धडक दिल्याने तो जागीच ठार झाला़ रविवारी दुपारी साडेचार वाजता ही घटना घड ...