लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : येथील महसूल प्रशासनाने अवैध गौणखनिजाच्या वापराकडे आपला मोर्चा वळवला आह़े रोज वाहनांची तपासणी करण्यात येत असून दोषी आढळल्यास दंडात्मक कार्यवाही करण्यात येत आह़े शिवाय तालुक्यातील 67 ग्रामपंचायतींना ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या अनेक वर्षापासून मागणी असलेल्या आयकर भवन कार्यालयाचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला. यामुळे आता जिल्ह्यातील करदात्यांची धुळे येथे होणारी फिरफिर थांबणार आहे.शहरातील रघुवंशीनगर भागातील भारती भवन येथे हे कार्यालय सुरू ...
लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील सुवर्ण नगरीत मकरसंक्रांतीचे औचित्य साधून चोरटय़ांनी धाडसी घरफोडी केल्याची घटना घडली. यात जवळपास एक लाख 44 हजाराचा एवज लंपास झाल्याने शहरात खळबळ माजली आहे.शहरातील डोंगरगाव रोड लगत असलेल्या सुवर्ण नगरीतील प्लॉट नं 67 ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील पाळीव पशुंची योग्य सुश्रुषा करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने पाच नवीन दवाखाने निर्माण करण्याचा निर्णय घेतला आह़े यातील चार दवाखाने हे स्थलांतरित तर एक दवाखाना हा नव्याने तयार होणार आह़े शुक्रवारी जिल्हा परिषद ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बोंडअळीनंतर आता शेतक:यांसमोर दुसरे संकट उभे ठाकले आह़े शेतात उभ्या असलेल्या कपाशी पिकांचेच केवळ पंचनामे करण्यात येत असल्याने इतर शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहत असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े सर्वच कपाशीच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्करांझणी : तळोदा तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी ढगाळ हवामानामुळे रब्बीला फटका बसत आह़े कीटकांचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतक:यांकडून किटकनाशकांची फवारणी करण्यात येत आह़ेगेल्या काही दिवसांपासून तळोद्यात मोठय़ा प्रमाणात ढगाळ ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरात पतंगज्वर चांगला चढला पतंगच्या बाजारात मोठय़ा प्रमाणावर उलाढाल झाली. मांजा तयार करण्यासाठी कारागिरांकडे रांगा लागल्या होत्या. दरम्यान, नायलॉन मांजाची विक्री शनिवारी देखील सर्रास सुरूच होती.मकरसंक्रांतीनिमित्त नंदुर ...
लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : सरदार सरोवर बाधितांसाठी आता अकरावी पुनर्वसन वसाहत निर्माण करण्यात येणार आहे. 52 कुटूंबांसाठी न्यूबन गावठाणात ही वसाहत राहणार असून तेथे घरांच्या बांधकामाचे शनिवारी भुमिपूजन करण्यात आले. यामुळे गेल्या अनेक वर्षापासून या कुटू ...
लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : मीटर बसविण्यापूर्वी वीज बिलांची वसुली व मीटर रिडींग न घेता अव्वाचा सव्वा बिले पाठवून ग्राहकांची लूट करणा:या वीज वितरण कंपनीच्या शहादा येथील कार्यालयावर वाडी, चिखली व नर्मदानगर पुनर्वसन वसाहतीतील नागरिकांनी मोर्चा काढून तब् ...