संतोष सूर्यवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : हिंदू-मुस्लिमांमधील धार्मिक असंतोषासारख्या संवेदनशील विषयाला ‘विवर’ या नाटिकेव्दारे हाताळण्याचा प्रयत्न करण्यात आला आह़े नाटिकेतील दोन्ही पात्रांनी दिग्दर्शकाच्या अपेक्षांची पूर्तता केली असे म्हटल्या ...
रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील 50 टक्के विद्याथ्र्याना लिहिता-वाचता येत नसल्याचा असर संस्थेने दिलेल्या अहवालानंतर राष्ट्रीय शिक्षा अनुसंधान परिषदेने केलेल्या सव्र्हेक्षणात जिल्ह्यातील गुणवत्ता वरचढ ठरली आहे. इयत्ता आठवीच् ...
लोकमत न्यूज नेटवर्करांझणी : तळोदा तालुक्यातील आंबा बागांना चांगला बहार आला असला तरी, तुडतुडे व फुलकीडीने याला ग्रहण लावले असल्याचे दिसून येत आह़े यंदाचा आंबा बागांमध्ये ब:यापैकी मोहोर आला असल्याने शेतक:यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आह़े परंतु दु ...
लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा/खापर : नवोदय विद्यालयातील दहावीची विद्यार्थीनी जागृती पावरा हिच्या मृत्यूची सखोल चौकशी करून दोषींवर तत्काळ कारवाई करावी या मागणीसाठी अक्कलकुवा व खापर येथे शनिवारी बंद पाळण्यात आला. दोन्ही ठिकाणी 100 टक्के बंद यशस्वी झाल् ...
लोकमत न्यूज नेटवर्कचिनोदा : तळोदा नगरपालिकेने शहरातील रस्ता रूंदीकरणाच्या कामांना सुरूवात करण्यात आली आह़े यात रस्त्याच्या दुतर्फा अडथळा ठरणारी 20 झाडे तोडून त्यांचे लाकूड अमरधामला देण्यात येणार आहेत़ तसेच यातील काही झाडांचे दुस:या जागांवर पुनरूज्जी ...
लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : तळोदा तालुक्यातील मोड गावठाणात धडगाव तालुक्यातील सरदार सरोवर प्रकल्पबाधित 56 कुटूंबांचे पुनवर्सन करण्यात येणार आह़े यासाठी देण्यात आलेल्या पाच हेक्टर जमिन सरदार सरोवर प्रकल्प विभागाकडे वर्ग करण्यात आली आह़े मोड गावालगत अस ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील अनेक ठिकाणी घर, गॅलरी आदींना वीजतारा चाटून जात असल्याचे दिसून येत आह़े अगदी अलगत स्पर्श होईल अशा स्थितीत या वीजतारा असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असत़े त्यामुळे या ठिकाणी महावितरण तसेच नगरपालिकेनेही लक्ष ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात यंदा चार वाळू घाटाचे लिलाव करण्याचे प्रस्तावित असतांना दोन घाटांचे लिलाव झाले आहेत. आता दोन घाटांची लिलाव प्रक्रिया ही पर्यावरण मानकांच्या नियमांमुळे रखडणार आहे. न्यायालयाच्या निर्णयाआधारे शासनाने आता नवीन वा ...
मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : एकीकडे विद्याथ्र्याच्या गुणवत्ता सुधारसाठी विविध पातळीवर प्रय} होत असतांना त्रयस्थ संस्थेने अर्थात असर संस्थेने केलेल्या सव्र्हेक्षणात जिल्ह्यातील तिसरी ते पाचवीच्या 49 टक्के विद्याथ्र्याना वाचन व 86 टक्क ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात साधारण 16 हजार हेक्टरवर लागवड करण्यात आलेल्या तूरीचे उत्पादन येण्यास सुरूवात झाली आह़े प्रतिक्विंटल साडेपाच हजारपेक्षा अधिक दरांची अपेक्षा असलेल्या तूरीला प्रारंभीच चार हजार 100 असा दर मिळाला असून पणन महासंघा ...