लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लोकनेते बटेसिंह रघुवंशी यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व जल मल निस:रण प्रकल्पाचे लोकार्पण 27 रोजी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. दरम्यान, 26 जानेवारी रोजी माँ-बेटी गार्डने भुमिपूज ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अक्कलकुवा येथील नवोदय विद्यालयातील दहावीतील विद्यार्थिनीच्या आत्महत्याप्रकरणी विविध आदिवासी संघटनांनी बुधवारी नंदुरबार बंदची हाक दिली होती़ सकाळपासून शहरातील मुख्य बाजारापेठेत व्यापा:यांनी आपली दुकाने बंद ठेवली होती़ व ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : रमाई आवास योजनेचे प्रस्ताव तालुक्यांतील पंचायत समितीमध्येच पडून असल्याची बाब उघड झाली आह़े त्यामुळे आर्थिक वर्ष संपण्याला काहीच दिवस शिल्लक असताना 2017-2018 साठीचे अजूनही 661 घरकुलांचे लक्ष कायम आह़े ग्रामीण विकास यंत् ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या सहा महिन्यात पेट्रोल व डिङोलच्या दरात 10 ते 20 पैशांनी सतत वाढ होत आह़े त्यामुळे याचा फटका सर्वाधिक ग्राहकांना बसत आह़े त्यामुळे शासनाने पेट्रोलच्या दरात स्थिरता आणावी व पेट्रोलपंप चालक व ग्राहकांना दिलासा द्यावा ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वादग्रस्त ‘ पद्मावत ’ चित्रपटाचे निर्माते हे शासनाचा कर बुडवणारे असून याप्रकरणी त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी हिंदू जागृती समितीच्यावतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली़ नंदुरबार शहरातील विश्रामगृहात आयोज ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पद्मावती चित्रपटामधून इतिहासाचे विकृतीकरण करण्यात आले आहे. यामध्ये पद्मावती राणीला नाचताना दाखवण्यात आले. यामध्ये केवळ संजय लिला भन्साळी यांचा हात नाही तर पद्मावती चित्रपटाला दाऊदसारख्या आतंकवाद्यांकडून अर्थपुरवठा झ ...
लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : सोमवारी राजपूत समाजबांधवांकडून मॉ पद्मावती सन्मान मोर्चाचे आयोजन करण्यात आले होत़े या वेळी तालुका प्रशासनाला निवेदन देऊन पद्मावत चित्रपटाचा निषेध व्यक्त केलेा़शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख हसमुख पाटील यांच्या हस्ते क्रांतीसू ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात गेल्या चार वर्षापासून मुलींचे वसतिगृह बांधण्यात आले आह़े परंतु येथे पाण्याची सुविधा नसल्याने हे वसतिगृह धुळखात आह़े परिणामी विद्यार्थिनींना वसतिगृह असतानाही इतरत्र जादा घर ...
लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : हस्तांतराअभावी शहरातील विजेचे 12 ट्रान्सफार्मर अक्षरश: धुळखात पडले असून, इतर ट्रान्सफार्मावरील अतिरिक्त भारामुळे ग्राहकांना खंडीत वीज पुरवठय़ाबरोबरच कमी दाबाच्या पुरवठय़ाचा सामना करावा लागत आहे. वितरणकंपनीच्या वरिष्ठ प्रशासन ...
लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : अक्कलकुवा येथील नवोदय विद्यालयातील दहावीत शिकणा:या आदिवासी विद्यार्थिनीच्या संशयास्पद मृत्यूची सखोल चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई करण्यासाठी येथील आदिवासी युवा शक्ती या संघटनेतर्फे शहर बंदचे आवाहन करण्यात आले. या आवाहन ...