लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग आणि येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 29 जानेवारी रोजी युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आ ...
लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 68 व्या वर्धापनानिमित्त जनतेला नवापूर येथील नूतन तालुकास्तरीय मध्यवर्ती प्रशासकीय इमारत समर्पित करताना आनंद होत आहे. अशा सुसज्ज इमारतीत जनतेला तत्परतेने सेवा देण्यासाठी शासकीय अधि ...
मोदलपाडा : अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहीर येथे ग्रामसभेत गावात दारूबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. दारू विक्री करताना आढळल्यास 21 हजार रुपयांचा दंड करण्याचे ठरविण्यात आले. या निर्णयाचे महिलांनी स्वागत केले आहे.प्रजासत्ताकदिनी वाण्याविहीर ग्रुपग ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयाच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमे:याचे दोन लाख रुपये किंमतीचे दोन सेट चोरटय़ांनी लंपास केल्याची घटना 25 रोजी रात्री वाण्याविहीर शिवारात घडली.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यालय वाण ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सत्तेचे विकेंद्रीकरण होऊन जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका या सक्षम झाल्या पाहिजे असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नंदुरबारात केले. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत कै.बटेसिंह रघुवंशी यांच्या पुर्णा ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अन्य राज्यात न्यायालयांच्या कार्यक्रमात मातृभाषेचा मुख्यत्वे वापर केला जातो, परंतु राज्यात मात्र मराठीऐवजी इंग्रजीचा वापर होत असल्याची खंत उत्तर प्रदेशचे मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले यांनी येथील कार्यक्रमात बोलतांना व् ...
सातपुड्याच्या अतिदुर्गम भागात आणि नर्मदेच्या पाणलोट क्षेत्रात बेट म्हणून तयार झालेल्या अक्कलकुवा तालुक्यातील मणिबेली येथील वसंत बिज्या वसावे याला महाराष्ट्राचा आणि देशाचाही पहिला मतदार म्हणून गुरुवारी मतदान दिनाचे औचित्य साधून गौरव झाला. ...
लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : आर्थिक वर्ष संपण्यास काहीच दिवस शिल्लक आह़़े त्यामुळे महावितरणकडूनही लक्षांकपूर्तीसाठी आता वसुलीवर जोर देत शेतक:यांच्या मागे तगादा लावण्यात येत आह़े महावितरणच्या शहादा उपविभागाकडून पाणीपुरवठय़ाच्या थकीत बिलांची वसुली करण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : भोई गल्लीतील घराच्या बांधकामासाठी खोदकाम करताना काळ्या पाषाणातील विष्णू व लक्ष्मी अवतारातील दोन मुर्ती सापडल्या. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर बघ्यांची एकच गर्दी झाली होती. दरम्यान, 40 ते 45 वर्षापूर्वीदेखील गाव ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गुरुवारच्या भारत बंदला नंदुरबारात संमिश्र प्रतिसाद मिळाला़ बहुचर्चित ‘पद्मावत’ चित्रपटाविरोधात करणी सेना व राजपूत सेनेकडून नंदुरबार शहरात पायी रॅली काढून व्यापारांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत होत़े जिल ...