लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तीन दिवसांपासून तळ ठोकुन असलेल्या अनुसूचित जमाती कल्याण समिती शनिवारी रवाना होताच जिल्हा प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान, जिल्ह्यात रिक्त पदांचा अनुशेषचा मोठा प्रश्न असून तो दूर करण्यासाठी समिती काही शिफारशी ...
धडगाव परिसरात बटाट्याची लागवड करण्यासाठी शेतकºयांचा कल वाढत आहे़ ‘कुफरी ज्योती’ या बटाट्याच्या वाणाच्या माध्यमातून येथील शेतकरी लाखोंची उलाढाल करीत आहेत़ ...
लोकमत न्यूज नेटवर्कधडगाव : चुलवड येथील आश्रमशाळेतील समस्या पाहून आणि विद्याथ्र्याच्या तक्रारी लक्षात घेत तेथील मुख्याध्यापकांवर कारवाईचे निर्देश अनुसूचित जमाती कल्याण समितीने दिल्याने खळबळ उडाली आहे.15 सदस्यीय समितीच्या तीन सदस्यीय उपसमितीने शुक्रव ...
लोकमत न्यूज नेटवर्कमंदाणे : शहादा तालुक्यातील भोंगरे गावात खुलेआमपणे हातभट्टीची दारू निर्मिती करून ती विक्री करणा:यांकडे पोलिसांनी शुक्रवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अचानक धाडसत्र सुरू केले. या कारवाईत एक हजार 350 लीटर महूफुलांचा वॉश, टय़ुबमध्य ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अनुसूचित जमाती कल्याण समितीने आज जिल्ह्यातील आदिवासी उपयोजनेअंतर्गत विविध कामांची पहाणी केली. काही ठिकाणी समितीला त्रुटी आढळून आल्याने त्या मुदतीत दूर कराव्या अशा सुचनाही देण्यात आल्या. समितीच्या 12 सदस्यांनी तीन विभाग ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विधीमंडळ एस.टी.समिती गुरुवारी नंदुरबारात दाखल झाली. अध्यक्ष आमदार अशोक उईके यांच्यांसह पाच आमदारांची उपस्थिती आहे. सकाळी 11 वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांचा आढावा घेण्यास समितीने सुरुवात केली.विधीमंडळ ...
लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : वाचन संस्कृतीला वृध्दीगत करण्यासाठी सर्वाकडून प्रयत्न होणे गरजेचे असल्याचा सूर वाचकप्रेमींकडून तळोदा येथे उमटला़ नंदुरबार जिल्हा ग्रंथालय संघ व सरकार मान्य मुक्तव्दार वाचनालय नगरपालिका यांच्या वतीने जिल्ह्यातील शासनमान्य ...
कल्पेश नुक्ते । लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : अक्कलकुवा- साधारण 100 वर्षांची परंपरा लाभालेल्या कालिका देवीच्या यात्रोत्सवाला यंदाही मोठय़ा थाटात सुरूवात झाली़ माघ शुद्ध पौर्णिमा निमित्त बुधवारी भाविकांच्या प्रचंड गर्दीत यात्रोत्सवाला प्रारंभ झाला़ ...
लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : सरदार सरोवर प्रकल्पात किती पाणी आह़े याची माहिती शासनाला नाही, नर्मदा व तापी खोरे विकास जलआराखडा तयार करून आदिवासी बाधवांसह सर्वाचीच दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आह़े याला आमचा कायम विरोध राहणार असल्याचे मत सामाजिक कार्यकत ...
रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तब्बल तीन दशकांच्या लढय़ानंतर हक्काची वनजमीन नावावर झाली. पण या वनपट्टय़ाची शेती कसून आदिवासींना स्वाभिमानी करणा:या विहीर योजनेत भ्रष्टाचार झाल्याने तब्बल 300 आदिवासी कुटुंबांचा विकास अडकला आहे. या आदिवास ...