लाईव्ह न्यूज :

Nandurbar (Marathi News)

तळोद्यातील कन्यादान योजनेचे 522 प्रस्ताव रखडले - Marathi News | 522 proposals were withdrawn from Koliadan scheme in Taloda | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :तळोद्यातील कन्यादान योजनेचे 522 प्रस्ताव रखडले

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पामार्फत राबविण्यात येणा:या कन्यादान योजनेसाठी 522 प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. मात्र या प्रस्तावांवर गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून कार्यवाही रखडल्याने भिल्लीस्थान टायगर सेनेने आंदोलनाचा इशारा ...

नंदुरबारातील प्रस्तावांवर कार्यवाही व्हावी : 232 विहिरींचे कामे पूर्ण - Marathi News | To implement the proposals of Nandurbar: Complete works of 232 wells | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबारातील प्रस्तावांवर कार्यवाही व्हावी : 232 विहिरींचे कामे पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अहिल्यादेवी सिंचन विहिर योजनेचे अनेक प्रस्ताव कार्यवाही अभावी कार्यालयातच पडून असल्याची स्थिती आह़े विहिरींच्या उद्दीष्टपूर्तीनंतर लाभाथ्र्याचे प्रस्ताव विचारात घेऊ नयेत असे आदेश गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आह़े त ...

वाटवी येथे सोलर प्रकल्पांचे उद्घाटन - Marathi News | Solar Project Inaugurates at Watvi | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :वाटवी येथे सोलर प्रकल्पांचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कखांडबारा : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान व सेल्को यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम वाटवी येथील सामूहिक संस्थांच्या सोलार प्रकल्पांचे उद्घाटन पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी आमदार सुरूपसिंग नाई ...

नंदुरबार शहरातील हस्ती बँक फोडण्याचा प्रयत्न - Marathi News | Attempt to break the celebrity bank in Nandurbar city | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबार शहरातील हस्ती बँक फोडण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील गजबजलेल्या परिसरात असलेल्या हस्ती को ऑपरेटीव्ह बँकेचे चॅनलगेट तोडून चोरी करण्याचा प्रयत्न चोरटय़ांनी केला़ यात केवळ 21 हजार 300 रूपयांची रोकड चोरटय़ांच्या हाती लागली़ मंगळवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास चोरटय़ांनी ...

रोझवा शिवार : ‘चाबूक काणी’ रोगाचा प्रादुर्भाव - Marathi News | ROVWA SHIERD: Inflation of 'Whip Kine' Disease | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :रोझवा शिवार : ‘चाबूक काणी’ रोगाचा प्रादुर्भाव

लोकमत न्यूज नेटवर्करांझणी : तळोदा तालुक्यातील सातपुडा पायथ्यालगतच्या ऊस पट्टयात ‘चाबूक काणी’ रोगाचा प्रादुर्भाव झाला आह़े त्यामुळे शेतक:यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आह़ेरोझवा, गोपाळपूर, रांझणी, पाडळपूर, प्रतापपूर परिसरात यंदा उसाच्या क्षेत् ...

नंदुरबारचे दूरदर्शन प्रक्षेपण केंद्र डिजीटल होणार ! - Marathi News | Nandurbar's television broadcasting center will be digitized! | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबारचे दूरदर्शन प्रक्षेपण केंद्र डिजीटल होणार !

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दूरदर्शनची कमी दाबाची सहप्रक्षेपण केंद्र बंद होत असतांना दुसरीकडे नंदुरबार या जिल्ह्याच्या ठिकाणच्या सहप्रक्षेपण केंद्राला हायपॉवर करण्यात येणार आहे.  यामुळे एकाचवेळी पाच चॅनेल प्रक्षेपीत होणार असून एफ.एम. ...

जलयुक्तच्या कामांबाबत तळोद्यात उदासीनता - Marathi News | Neutrality in Poles in Water Depression | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :जलयुक्तच्या कामांबाबत तळोद्यात उदासीनता

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तळोदा तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेच्या कामांबाबत उदासिनता दिसून येत आह़े जलसंधारण, सामाजिक वनीकरण व जीवन प्राधिकारणाकडून एकही काम  घेण्यात आले नसल्याचे समजत़ेतालुका प्रशासनाकडून जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत कामांसाठी प्र ...

अक्कलकुवा तालुक्यातून विरोध : शेतक:यांची भूसंपादनावर हरकत - Marathi News | Opposition from Akkalkuwa Talukas: Farmers: Their Land Acquisition | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :अक्कलकुवा तालुक्यातून विरोध : शेतक:यांची भूसंपादनावर हरकत

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : तालुक्यातील 11 गावांच्या ग्रामस्थांनी ब:हाणपूर-अंकलेश्वर आणि नेत्रंग-शेवाळी राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणासाठी जमिनी देण्यास शेतक:यांनी नकार दिला आह़े याबाबतचे निवेदन शेतक:यांनी जिल्हाधिकारी यांना दिले असून महामार्गासाठ ...

न्यू बामखेडा व कोपर्लीत दोन गटात हाणामारी - Marathi News | Clash in two groups in New Bamakheda and Kopirli | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :न्यू बामखेडा व कोपर्लीत दोन गटात हाणामारी

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : न्यू.बामखेडा, ता.शहादा येथे कपडे धुण्याचे पाणी उडाल्याच्या कारणावरून तर कोपर्ली येथे किरकोळ कारणावरून दोन गटात जबर हाणामारी झाल्याच्या घटना घडल्या. सारंगखेडा व नंदुरबार पोलीसात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले.न्यू बामखे ...