लाईव्ह न्यूज :

Nandurbar (Marathi News)

तरंगत्या अॅम्ब्युलन्सने वेधले ब्रिटनच्या ‘ग्रॅँट’ यांचे लक्ष ! - Marathi News | Watertight Briton's 'Grant' focuses on swirling ambulances! | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :तरंगत्या अॅम्ब्युलन्सने वेधले ब्रिटनच्या ‘ग्रॅँट’ यांचे लक्ष !

आंतराष्ट्रीय परिसंवाद : आरोग्यमंत्र्यांनी दिली ब्रिटनच्या पथकाला माहिती ...

नंदुरबारातील बोंडअळीग्रस्तांना 90 कोटींची गरज - Marathi News | Nandurbar bolladams needs 90 crores | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबारातील बोंडअळीग्रस्तांना 90 कोटींची गरज

संतोष सूर्यवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील 33 टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात बोंडअळीने नुकसान झालेल्या 85 हजार 895 शेतक:यांना 89 कोटी 65 लाख 22 हजार 145 रुपयांच्या मदतीची आवश्यकता आह़े यात जिरायत व बागायत या दोन्ही क्षेत्रांचा समावे ...

नंदुरबार जिल्ह्यात दर तिघांमागे दोनजण तंबाखू खाणारे - Marathi News | Two out of every three people in Nandurbar district eat tobacco | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबार जिल्ह्यात दर तिघांमागे दोनजण तंबाखू खाणारे

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तंबाखू व तंबाखू मिश्रीत गुटखा खाण्यामुळे मुखाच्या कर्करोगास सामोरे जावे लागत असले तरी ते खाणा:यांची संख्या काही कमी झालेली नाही.  जिल्ह्यात झालेल्या सव्र्हेक्षणात दर तीन लोकांमध्ये दोन लोकं तंबाखू सेवन करणारे असल्याचे न ...

तळोदा तालुका : 13 ग्रामपंचायतींची ‘जनसुनावणी’ - Marathi News | Taloda taluka: 'Jan Sunwali' of 13 Gram Panchayats | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :तळोदा तालुका : 13 ग्रामपंचायतींची ‘जनसुनावणी’

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामांबरोबर व इतर योजनेतून केलेल्या कामांचे सामाजिक ऑडीट झाल्यानंतर तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींनी त्यांचे रेकॉर्ड उपलब्ध न करून दिल्याने त्यांची जनसुनावणी घेण्यात आली. त्या वेळी या ग्रामप ...

नंदुरबार जिल्ह्याची भूजल पातळी दीड मीटर खोलात - Marathi News | The ground water level of Nandurbar district is 1.5 meters | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबार जिल्ह्याची भूजल पातळी दीड मीटर खोलात

भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सरासरी 1 हजार 100 मीटर पावसाची नोंद होणा:या जिल्ह्यात यंदा केवळ 83 टक्के पाऊस झाला़ खालावलेल्या पजर्न्यमानाचा परिणाम भूजल पातळीत दिसून येत असून जिल्ह्याची भूजल पातळी 1़56 अर्थात दीड मीटरने खालावल्याचा अह ...

अक्कलकुवा कालिका माता यात्रोत्सव : चार हजार बैलांची विक्री - Marathi News | Akkalkuwa Kalika Mata Jeevotsav: Four thousand bullocks sold | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :अक्कलकुवा कालिका माता यात्रोत्सव : चार हजार बैलांची विक्री

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : यांत्रिकी शेतीचे महत्त्व वाढल्याने शेतीकामांमध्ये पारंपरिक साधनांचा वापर कमी होत आह़े यातून बैलांचा वापर अन् त्यांची खरेदीही कमी झाल्याचे गेल्या काही वर्षात सातत्याने समोर येत आह़े मात्र अक्कलकुवा येथे यात्रोत्सवात दरव ...

जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी नंदुरबारात शिक्षकांचे धरणे - Marathi News | To implement the old pension scheme, take the teachers' teachers in Nandurbar | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी नंदुरबारात शिक्षकांचे धरणे

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत दाखल झालेल्या राज्यातील शिक्षकांसह सर्वच कर्मचा:यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आली आह़े य ...

सरदार सरोवर प्रकल्प : पुनर्वसन वसाहतींच्या विकासासाठी 27 कोटी - Marathi News | Sardar Sarovar Project: 27 crore for the development of rehabilitation colonies | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :सरदार सरोवर प्रकल्प : पुनर्वसन वसाहतींच्या विकासासाठी 27 कोटी

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : नंदुरबार जिल्हा जिल्हा परिषदेकडून सरदार सरोवर प्रकल्प बधितांच्या पुनर्वसन गावामधील पंचायतींना 27 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीमुळे गेल्या 15-16 वर्षापासून दुरावस्था झालेल्या वसाहती आता विकसित होणार आहे. दरम्यान ता ...

गावठी दारुसह 60 हजारांचा मुद्देमाल जप्त : सोरापाडा/नवापाडा - Marathi News | 60 thousand seized with seized liquor: Soraapada / Nawapada | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :गावठी दारुसह 60 हजारांचा मुद्देमाल जप्त : सोरापाडा/नवापाडा

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सोरापाडा व नवापाडा ता़ अक्कलकुवा येथून गावठी दारुसह एकूण 60 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आह़े ही गावठी दारु नष्ट करण्यात आली  आह़े शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही कारवाई नंदुरबार राज्य उत्पाद ...