लोकमत न्यूज नेटवर्कआष्टे : पाणी फाउंडेशनतर्फे सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेसाठी नंदुरबार व शहादा या दोन तालुक्यांची निवड करण्यात आली. नंदुरबार तालुक्यातील भालेर, न्याहली, आसाणे, होळतर्फे हवेली, बिलाडी, तलवाडे खुर्द, अंबापूर या गावांमधील ...
मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्यातील पहिल्या आंतरराष्ट्रीय शाळेला पुरेसा निधी उपलब्ध करून देवूनही स्थानिक अधिका:यांच्या उदासिनतेमुळे शाळेची अवस्था बिकट झाली आहे. विद्याथ्र्याना पुरेशा सुविधा नाहीतच, भोजन देणा:या संस्थेलाही वा:यावर स ...
लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : शहर व तालुक्यातून विना परवाना वाळू वाहतूक करणा:या 46 जणांना तहसीलदार यांनी नोटिसा बजावल्या आहेत़ तालुक्यातून वाळू वाहतूक वाढल्याने तहसील कार्यालय प्रशासनाकडून सध्या धडक कारवाई सुरू आह़े तळोदा तालुक्यालगत गुजरात हद्द व दुर ...
लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील 20 ग्रामपंचायतींच्या 24 रिक्त पदांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रमास सुरूवात झाली आह़े शनिवारी अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस असल्याने शुक्रवारी शहादा तहसील परिसर गजबजला होता़ तालुक्यातील धांद्रे बुद्रुक, पाडळदा ब्र ...
लोकमत न्यूज नेटवर्कधडगाव : देवबारा ता़ धडगाव येथे दोन दिवसीय वाग्देव यात्रोत्सव मोठय़ा उत्साहात पार पडला़ पाच आणि सहा फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या या यात्रोत्सवात गुजरात, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील आदिवासी बांधव सहभागी झाले होत़े निसर्गाचा एक भाग ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कुंभार समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 5 मार्च रोजी मुंबई येथील विधान भवनावर धडक मोर्चा काढण्यात येणार आह़े याबाबत शुक्रवारी खान्देश विभागीय दौरा महासंघातील पदाधिकारी यांची बैठक नंदुरबारात संपन्न झाली़बैठकीच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : अंकलेश्वर-ब:हाणपुर राज्य मार्गावरील अक्कलकुव्याजवळ खतांनी भरलेला ट्रक भरधाव वेगामुळे उलटला.सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीत हानी झाली नाही. परंतु यामुळे अवजड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आह़े ही घटना गुरुवारी र ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नाफेडअंतर्गत आधारभूत किंमतीत तूर खरेदी केंद्राचे उद्घाटन जिल्हा उपनिबंधक वाय.एस.पूरी यांच्या हस्ते करण्यात आले. सुरुवातीला प्रतीक्विंटल पाच हजार 450 रुपये भाव देण्यात आला आहे. नंदुरबारात एमएसपी च्या केंद्राच्या किंमत स ...
लोकमत न्यूज नेटवर्कचिनोदा : वीज चोरी रोखण्यासाठी तळोदा शहरात वीज पुरवठा करणा:या वाहिन्या बदलून त्याऐवजी बंच केबल टाकण्याच्या कामांना सुरूवात झाली आह़े यातून शहरातील वीजचोरी बंद होणार आह़े तळोदा शहरात ब:याच ठिकाणी वीज चोरी होत असल्याने वारंवार वीज प ...