लाईव्ह न्यूज :

Nandurbar (Marathi News)

आमलाड येथे उपक्रम : तळोदा प्रकल्प कार्यालयाने केले कन्यादान - Marathi News | Activities at Amalad: Taloda Project Office did Kanyadan | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :आमलाड येथे उपक्रम : तळोदा प्रकल्प कार्यालयाने केले कन्यादान

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तालुक्यातील आमलाड येथे 575 आदिवासी जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला़ आदिवासी विकास विभाग आणि एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा जंबो विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता़ तळोदा प्रकल्प का ...

नंदुरबारात ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त सजला बाजार - Marathi News | Sajla Bazar on 'Valentine's Day' in Nandurbar | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबारात ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त सजला बाजार

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबारात ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त बाजार चांगलाच सजला असल्याचे दिसून येत आह़े  सात दिवसाचे सात वेगवेगळे ‘डे’ साजरा करतांना त्यासाठी लागणा:या साहित्याचीही मोठी विक्री होत आहे. दरम्यान, व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासंदर्भा ...

एकाधिकार खरेदी केंद्रांकडे पाठ : अवघी दिडशे क्विंटल तूर खरेदी - Marathi News | Back to Monopoly Purchase Centers: Buy only two and a half quintals of Tur | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :एकाधिकार खरेदी केंद्रांकडे पाठ : अवघी दिडशे क्विंटल तूर खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : एकाधिकार तूर खरेदीला शेतक:यांकडून अद्यापही अपेक्षीत प्रतिसाद मिळत नसल्याची स्थिती आहे. नंदुरबारातील केंद्रात केवळ 148 क्विंटल तूर खरेदी करण्यात आलेली आहे. अक्कलकुवा व नवापूर तालुक्यातून अद्याप एकही शेतकरी तूर विक्रीसाठी ...

साहित्य संमेलनाला एक कोटी निधीची घोषणा करावी मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | Letter to Chief Minister to announce a fund of Rs one crore to the Sahitya Sammelan | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :साहित्य संमेलनाला एक कोटी निधीची घोषणा करावी मुख्यमंत्र्यांना पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बडोदा येथील मराठी साहित्य संमेलनाला राज्य सरकारने 75 लाख ते एक कोटी रुपयांचा निधी दिला असता तर गुजरात सरकारने देखील तेवढाच निधी देऊ केला असता. अजूनही वेळ गेलेली नाही, त्यामुळे यापूर्वी मंजुर केलेली निधीची मागणी पुर्ण के ...

शहाद्यातील घरफोडीत अडीच लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | Shahadalya's house loan worth 2.5 lakhs lumpas | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :शहाद्यातील घरफोडीत अडीच लाखांचा ऐवज लंपास

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील डोंगरगाव रस्त्यावरील मातोश्री नगरात बंद घराच्या दरवाजाचे कडीकोयंडा तोडून चोरटय़ांनी अडीच लाख रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना रविवारी पहाटे घडली. याबाबत उशिरार्पयत पोलीस नोंद झालेली नव्हती. गेल्या 15 दिवसांपूर्वीही या ...

लोकअदालतीत एक कोटी 32 लाखांची वसुली - Marathi News | Recovery of one crore 32 lakhs in public | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :लोकअदालतीत एक कोटी 32 लाखांची वसुली

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लोकअदालतीत विविध खटल्यातील तब्बल एक कोटी 32 लाख 64 हजार 354 रुपयांच्या वसुलीचे आदेश देण्यात आले. दरम्यान, लोकअदालतीत प्रलंबीत 594 व दाखलपूर्व पाच हजार 291 प्रकरणे सुनावणीसाठी ठेवण्यात आली होती.जिल्ह्यात लोकअदालतीला चां ...

शहाद्यात किरकोळ कारणावरून हाणामारी दोन घरांचे नुकसान पाचजण जखमी - Marathi News | Two houses have been injured in Shahada due to minor reasons | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :शहाद्यात किरकोळ कारणावरून हाणामारी दोन घरांचे नुकसान पाचजण जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील भाजी मार्केट परिसरात रस्त्यावर दुचाकी लावण्याच्या वादातून रविवारी पहाटे दोन गटात हाणामारी झाली. त्याचे पडसाद सकाळी देखील उमटल्याने दोन घरांची नासधूस करण्यात आली. शिवाय मारहणीत पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. सकाळी या घ ...

मराठीच्या संवर्धनाकडे शासनाचेच दुर्लक्ष, साहित्य महामंडळ अध्यक्षांची तळोद्यात खंत - Marathi News | Regarding the promotion of Marathi, the government's neglect of government, the Board of Directors of the Sahitya Mahamandal held a press conference | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :मराठीच्या संवर्धनाकडे शासनाचेच दुर्लक्ष, साहित्य महामंडळ अध्यक्षांची तळोद्यात खंत

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कर्नाटक राज्याने भाषा, साहित्य व संस्कृतीवर आठ कोटी रुपये अनुदान दिले तर  आपल्या राज्यात अजूनही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला केवळ 25 लाखांचे अनुदान आहे. त्यामुळे शासनाचीच याबाबत मोठी अनास्था असल्याची खंत अखिल भार ...

नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागात विहिरी गेल्या खोल - Marathi News | The wells in the eastern part of Nandurbar taluka are the last | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागात विहिरी गेल्या खोल

लोकमत न्यूज नेटवर्कलहान शहादे : नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागात उन्हाळ्या आधीच विहिरीतील पाणी खोल गेल्याने पाणीटंचाईच्या झळा येथे आतापासूनच सोसाव्या लागत आहेत़ येथील कुपनलिकादेखील पूर्णक्षमतेने पाणी ओढत नसल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले आह़ेयं ...