ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 18 : सत्तेत येण्यापूर्वी अनेक आश्वासने देऊन शेतकरी व सर्व सामान्य जनतेची दिशाभूल करून त्यांना वा:यावर सोडणा:या सरकारला वठणीवर आणण्याची हीच वेळ असून, सर्वाना एकजुटीने आणि मोठय़ा संख्येने हल्लाबोल सभेत उपस्थित राहण्याचे आवाहन ...
ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 18 : तळोदा तालुक्यातील बोरवान (खर्डी) येथील देवमोगरा मातेच्या यात्रेस रविवारपासून सुरुवात होत आह़े याबाबत प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आह़े दरवर्षी मोठय़ा संख्येने भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात़बोरवान ये ...
लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहिर : अक्कलकुवा तालुक्यातील जमाना ग्रामीण रुग्णालयात सर्वरोग व दंतरोग चिकित्सा शिबिरात 740 लाभाथ्र्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली़ यातील 72 रूग्णांना जिल्हा रूग्णालयात 22 फेब्रुवारी रोजी शस्त्रक्रिया करण्यात येणार आह़े ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातील पाटलीपाडा शिवारात रानमांजर विहिरीत पडल्याने जखमी झाले होत़े त्यास प्राणीमित्रांनी मोठय़ा मुश्किलीने बाहेर काढून वनविभागाच्या ताब्यात दिल़े शुक्रवारी सकाळी पाटलीपाडा शिवारात रघुनाथ पाटील यांच्या शेतातील विहिर ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अक्कलकुवा येथे जातीवाचक शिविगाळ करणा:या दोघा व्यापा:यांना न्यायालयाच्या आदेशानंतर अटक करण्याचे आदेश देण्यात आले होत़े त्यानुसार त्यांना अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आह़े उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठान ...