ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 22 : सातपुडय़ाला पारंपरिक होलिकोत्सवाचे वेध लागले आहेत़ डाब ता़ अक्कलकुवा (मोरीराही) येथे सोमवारी पहाटे होळी पेटवल्यानंतर जिल्ह्यात होलिकोत्सवाला सुरूवात होणार आह़े होळीच्या पाश्र्वभूमीवर आदिवासी बांधवांमध्ये चैतन्य निर्माण ...
ऑनलाईन लोकमतबोरद/रांझणी/ब्राrाणपुरी, दि़ 22 : येत्या काही दिवसात खान्देशासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात पुन्हा गारपीटीचे संकट निर्माण होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आह़े त्या अनुशंगाने जिल्ह्यातील शेतक:यांकडूनही गारपीटीचा ...
मनोज शेलार ।ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 22 : बोगस शिक्षक भरती करणा:या रॅकेटने ग्रामविकास व जलसंधारण, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग आणि शिक्षण संचालक यांच्याकडील आदेशात एकाचवेळी दहा ते 12 उमेदवारांची नावे टाकून ती जिल्ह परिषदेत दाखल केली आहेत. जिल्हा पर ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लगआत नाचण्याचा धक्का लागल्याचा कारणावरून नवापुरात दोन गटात हाणामारी झाली. याप्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या असून पोलिसांनीही जमावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.नवापुरातील मच्छिबाजार परिसरात लगआत नाचण्य ...
मनोज शेलार ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अपंग एकात्मक शिक्षण योजना अर्थात अपंग युनिटअंतर्गत बोगस शिक्षक भरतीप्रमाणेच बोगस परिचर अर्थात शिपाई भरतीचे रॅकेट देखील उघडकीस येण्याची शक्यता आहे. राज्यभरात याअंतर्गत शासनाने केवळ 32 परिचर भरण्याची यादी दिल ...
लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : सामान्य कुटुंबातील स्त्रीयांना स्वयंपाक करताना चुलीच्या धुरापासून मुक्ती देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या प्रधानमंत्री ह्यउज्जवलाह्ण गॅस योजनेचा जिल्ह्यातील हजारो कुटुंब लाभ घेत आह़े उर्वरित प्रत् ...