लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nandurbar (Marathi News)

खास आपल्यासाठी
रक्तसाठवण केंद्राअभावी रुग्णांचे होताय हाल : तळोदा - Marathi News | Patients present due to lack of blood collection center: Taloda | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :रक्तसाठवण केंद्राअभावी रुग्णांचे होताय हाल : तळोदा

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयातील रक्त साठवण केंद्र मंजूर झालेले आह़े परंतु अन्न व प्रशासन विभागाच्या ढिसाळपणामुळे ते कार्यान्वित करण्यात आलेले नसल्याने रुग्णांकडून नाराजी व्यक्त होतेय़याबाबत गणेश सोशल ग्रुपतर्फेही आंदोलन ...

नंदुरबारात 26 रोजी सर्वपक्षिय मुकमोर्चा : अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण - Marathi News | All-party plea on 26th in Nandurbar: Atrocities case against minor child | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबारात 26 रोजी सर्वपक्षिय मुकमोर्चा : अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दोंडाईचा, ता.शिंदखेडा येथे अल्पवयीन बालिकेवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी सर्व स्तरातून तीव्र निषेध होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन  तेली युवक आघाडीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय ...

करवाढीपासून नागरिकांना दिलासा : तळोदा पालिका अर्थसंकल्प - Marathi News | Tax relief to citizens: Taloda municipality budget | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :करवाढीपासून नागरिकांना दिलासा : तळोदा पालिका अर्थसंकल्प

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : कुठलाही कर व दरवाढ न करता तळोदा येथील नगरपालिकेने सादर केलेल्या 27 कोटींच्या अर्थसंकल्पास पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूरी देण्यात आली़ या अंदाजपत्रकात पावणे सहा लाखाची शिलकी दाखविण्यात आली आह़ेतळोदा नगरपालिकेची विशेष सर ...

अपघातात चार जण जखमी : खापरजवळील घटना - Marathi News | Four people injured in accident: Khapar incident | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :अपघातात चार जण जखमी : खापरजवळील घटना

ऑनलाईन लोकमतकोठार, दि़ 24 : अंकलेश्वर-ब:हाणपूर राज्यमार्गावरील खापरजवळील कौली ते कुंभारखान फाटय़ादरम्यान दोन मोटारसायकलींची समोरसमोर धडक होऊन झालेल्या अपघातात चार जखमी झाल्याची घटना घडली.याबाबत वृत्त असे की, कवळीथ, ता.शहादा येथील वसंत पंडित गोसावी ( ...

शहाद्यात 50 स्टॉलद्वारे योजनांची जनजागृती : महाराजस्व अभियान - Marathi News | Public awareness of 50 stalls in Shahada: Maharajash campaign | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :शहाद्यात 50 स्टॉलद्वारे योजनांची जनजागृती : महाराजस्व अभियान

ऑनलाईन लोकमतशहादा, दि़ 24 : जिल्हा विधी सेवा प्राधीकरण, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी येथे महाराजस्व अभियानांतर्गत शासकीय सेवा व रोजगार महामेळावा घेण्यात आला. येथील बाजार समितीच्या आवारात झालेल्या या महामेळ ...

नंदुरबार जिल्ह्यातील 444 बालकामगार आले शिक्षणाच्या प्रवाहात - Marathi News | 444 children from Nandurbar district came in the stream of education | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबार जिल्ह्यातील 444 बालकामगार आले शिक्षणाच्या प्रवाहात

भूषण रामराजे ।ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 24 : राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प संस्थेच्यावतीने नंदुरबार जिल्ह्यात सहा ठिकाणी चालवण्यात येणा:या बालकामगारांच्या शाळांमधून गेल्या चार वर्षात 444 मुले-मुली शिक्षणाच्या मार्गाला लागले आहेत़ प्रकल्प संस्थेने कें ...

जिल्हा परिषदेला थेट कारवाईचे अधिकार : नंदुरबार अपंग युनिट - Marathi News | Right to direct action of Zilla Parishad: Nandurbar Handicapped Unit | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :जिल्हा परिषदेला थेट कारवाईचे अधिकार : नंदुरबार अपंग युनिट

मनोज शेलार ।ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 24 : अपंग युनिटअंतर्गत जिल्हा परिषदेमध्ये बोगस शिक्षक भरती प्रकरण ह्यलोकमतह्णने लावून धरल्याने आणि जिल्हा परिषद प्रशासनाने गुन्हा दाखल केल्याने शासन स्तरावरही हालचाली गतिमान झाल्या आहेत. शालेय शिक्षण विभाग व शि ...

अर्थसंकल्पातील तरतुदींवर आक्षेप : नंदुरबार पालिका - Marathi News | Opposition on budget provisions: Nandurbar Municipality | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :अर्थसंकल्पातील तरतुदींवर आक्षेप : नंदुरबार पालिका

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 24 : पालिकेचा कुठलीही कर व दरवाढ नसलेला व 10 लाख 86 हजार 786 रुपये शिल्लक असलेला अर्थसंकल्प शुक्रवारी झालेल्या विशेष सभेत मंजुर करण्यात आला. दरम्यान, अर्थसंकल्प स्थायी समितीसमोर सादर न करताच सर्वसाधारण सभेची मंजुरी घेण्यात ...

नंदुरबार जिल्ह्यात दोन फळपिकांना विमा संरक्षण - Marathi News | Insurance cover for two fruitpic in Nandurbar district | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबार जिल्ह्यात दोन फळपिकांना विमा संरक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्याला गारपीट किंवा वादळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आह़े या पाश्र्वभूमीवर सर्वत्र उपाय योजण्यात येत असले तरी सर्वाधिक महत्त्वपूर्ण अशा विमा संरक्षणाबाबत मात्र उदासिनता आह़े जिल्ह्यातील दोनच फळपिकां ...