लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nandurbar (Marathi News)

खास आपल्यासाठी
3 मार्चला नंदुरबारात अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे धरणे आंदोलन - Marathi News | On March 3, the protest movement of additional teachers in Nandurbar was organized | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :3 मार्चला नंदुरबारात अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे धरणे आंदोलन

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 26 : शालार्थ वेतन प्रणाली बंद असल्याने जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षक व 20 टक्के अनुदानित शाळांमधील शिक्षक चार महिन्यांपासून वेतनाविना असल्याने त्यांच्यापुढे आर्थिक समस्या निर्माण झाली आह़े वेतन नियमित होण्यासाठी 3 मार्च रोजी ...

खान्देश लोककला महोत्सव ठरला लक्षवेधी - Marathi News | Khandesh Festival of Folk Arts Festival | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :खान्देश लोककला महोत्सव ठरला लक्षवेधी

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 26 : शहादा तालुक्यातील असलोद येथे खान्देश शाहीर कलावंत वारकरी मंडळाच्या वतीने खान्देश लोककला महोत्सव 2018 उत्साहात झाला. ग्रामीण भागातील कलावंतांनी सादर केलेल्या भजने, भारुडे, एकतारी भजन यामुळे प्रेक्षक भारावून गेले. ग्रामी ...

वंशजांच्या हस्ते बारगळ गढीचे पुजन : तळोदा - Marathi News | Bargal fortification on behalf of the descendants: Taloda | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :वंशजांच्या हस्ते बारगळ गढीचे पुजन : तळोदा

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 26 : गड, किल्ले दिनाच्या पाश्र्वभूमीवर तळोदा येथील बारगळ वंशजांनी रविवारी येथील ऐतिहासिक बरगढ गढीचे विधिवत पूजन केले. तळोदा येथील बारगळ गढी सन 1662 मध्ये भोजराज बारगळ यांनी बांधली होती. सहा एकर क्षेत्रावर ही गढी उभी आहे.जव ...

मंडपातच वर-वधुच्या हाती विवाह नोंदणी प्रमाणपत्र - Marathi News | Marriage Registration Certificate in Bridal Party | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :मंडपातच वर-वधुच्या हाती विवाह नोंदणी प्रमाणपत्र

आदर्श विवाह : मोड येथे पार पडला विवाह सोहळा ...

तळोद्यात नऊ जोडपी विवाहबंधानात : सामुहिक विवाह सोहळा - Marathi News | In Tollod, a couple married couple: group marriage ceremony | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :तळोद्यात नऊ जोडपी विवाहबंधानात : सामुहिक विवाह सोहळा

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 26 : ख्याजा गरीब नवाज वेल्फेअर सोसायटी, तळोदातर्फे आयोजीत मुस्लिम समाज सामुहिक विवाह सोहळ्यात नऊ जोडप्यांचा सामुहिक विवाह सोहळा तळोदा येथे पार पडला़शहरातील बढरी कॉलनीत रविवारी सकाळी ख्वाजा वेल्फेर सोसायटीतर्फे या सामुहिक व ...

त-हाडी येथे महिलांनी उद्ध्वस्त केला दारूसाठा - Marathi News | Women have been spoiled by alcohol in T-bone | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :त-हाडी येथे महिलांनी उद्ध्वस्त केला दारूसाठा

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 26 : शहादा तालुक्यातील त:हाडीतर्फे बोरद या गावात मागील ब:याच वर्षापासून अवैध दारुची सर्रास विक्री होत आहे. याला कंटाळून येथील श्रमिक महिलांनी आक्रमक प्रवित्रा घेत प्रथम पोलीस प्रशासनाला निवेदन दिले. परंतु पोलीस प्रशासनाकडून ...

प्रक्रियेतील इतर विभागांचीही चौकशी व्हावी : बोगस शिक्षकांची नियुक्ती प्रकरण - Marathi News | Inquiries of other departments in the process: Appointment of bogus teachers | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :प्रक्रियेतील इतर विभागांचीही चौकशी व्हावी : बोगस शिक्षकांची नियुक्ती प्रकरण

मनोज शेलार ।लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 26 : अपंग युनिटअंतर्गत भरती करण्यात आलेल्या बोगस शिक्षकांच्या नियुक्तीमध्ये केवळ शिक्षण विभागच टार्गेट झाले आहे. एकुण प्रक्रियेनुसार सामान्य प्रशासन आणि तत्कालीन वरिष्ठ अधिकारी यांचाही प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभ ...

सुरत-भुसावळ मार्गावर मेगाब्लॉक : नंदुरबारातील प्रवासी ताटकळले - Marathi News | Mega Blocks on the Surat-Bhusawal route: Travelers from Nandurbar are waiting | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :सुरत-भुसावळ मार्गावर मेगाब्लॉक : नंदुरबारातील प्रवासी ताटकळले

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 26 : सुरत-भुसावळ रेल्वेमार्गावर गुजरात राज्यातील भेस्तानजवळ पुलाचे बांधकाम सुरू आह़े यामुळे रेल्वे या मार्गावर दोन्ही बाजूने धावणा:या 24 सुपरफास्ट गाडय़ा इतर मार्गाने तर सहा पॅसेंजर गाडय़ा रद्द करण्यात आल्या़ यामुळे रविवारी द ...

खेतिया व वाघर्डे येथे ‘भोंग-या’ची धूम - Marathi News | Dhoot of 'Bhong-Y' at Khetia and Wagharde | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :खेतिया व वाघर्डे येथे ‘भोंग-या’ची धूम

लोकमत न्यूज नेटवर्कखेतिया/मंदाणे : आदिवासी बांधवांचा पारंपरिक उत्सव भोंग:या बाजार खेतिया व वाघर्डे येथे उत्साहात साजरा करण्यात आला. होळी सणाअगोदर सातपुडय़ात व मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यात ठिकठिकाणी भोंग:या बाजार भरविला जातो. खेतिया व वाघर्डे येथे ...