लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहादा तालुक्यातील सावळदा फाटय़ाजवळ समोरून येणा:या अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एक ठार तर एकजण जखमी झाला़ ही घटना मंगळवारी सकाळी घडली़बामखेडा येथील भानुदास भबुता पाटील (56) व शरद भबुता पाटील हे दोघे भाऊ दुचाकीने शहादा य ...
लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 27 : सोशल मिडियाच्या माध्यमातून तरुणी व महिलांवर होणा:या अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पाश्र्वभुमिवर पोलीस दलातर्फे 1 ते 8 मार्च दरम्यान जागृती सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या दरम्यान, तरुणी, महिला यांना सोशल मिडियासंदर ...
लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 27 : 31 मार्चपूर्वी जलयुक्तची सर्व कामे पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ़ मल्लिनाथ कलशेट्टी यांनी संबंधित अधिका:यांना दिल्या़जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा सभागृहात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत तालुकास्तरीय कार ...
लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीकडून अधिकारी व अनुज्ञप्तीधारक व्यापा:यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. बाजार समिती आवारात शेतमाल खरेदी विक्री करण्यात यावी यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आमदार सुरूपसिंग नाईक, जिल्हा उपनिबंध ...
लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील मंदाणे व कळंबू ग्रामपंचायतीच्या प्रत्येकी एका जागेसाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया होणार आह़े शहादा तालुक्यातील 20 ग्रामपंचायतीत पोटनिवडणूक जाहिर झाली होती़ यापैकी केवळ दोनच ग्रामपंचायतींसाठी नामनिर्देशन दाखल झाले ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : किरकोळ कारणावरून एकावर तलवारीने वार करून जखमी केल्याची घटना तळोदा येथे स्मारक चौकात घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध तळोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बंडय़ा अशोक मोरे व मुकेश कालुसिंग ठाकरे यांच्यात मागील भांडणावरू ...