लोकमत ऑनलाईनशहादा, दि़ 1 : हरिओम नगरातील निवृत्त सैनिकाच्या घराचा कडीकोंडा तोडून अज्ञात चोरटय़ांनी भरदिवसा चोरीचा धाडसी प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.तालुक्यातील मुबारकपूर येथील रहिव ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : खरवड ता़ धडगाव येथील 24 वर्षीय युवतीवर युवकाने लगआचे अमिष दाखवत बलात्कार केला़ 19 ते 24 फेब्रुवारीदरम्यान हा प्रकार घडला़ युवतीने पोलीसात फिर्याद दिली आह़ेखरवड (देवपाडा) येथील 24 वर्षीय युवतीला किरण मोचडा पावरा रा़ भोग ...
लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : दुर्गम भागातील आदिवासी युवकांमधील गुणवत्ता ओळखून त्यांना योग्य ते मार्गदर्शन केल्यास आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये भारताचा आलेख उंचावेल, अशी अपेक्षा आंतरराष्ट्रीय धावपटू तथा सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत-तुंगार यांनी व्यक्त क ...
लोकमत न्यूज नेटवर्कमोदलपाडा : सातपुडय़ाच्या पायथ्याशी असलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील अलिविहीर (सोजडान) येथे गेल्या 10 दिवसापासून गेर दिंडल नृत्याच्या प्रशिक्षणाला सुरूवात झाली आहे. होलिकात्सवात करण्यात येणा:या या गेर दिंडल नृत्यात युवक सहभागी होतात. ...
लोकमत न्यूज नेटवर्कबोरद/तळोदा : तळोदा तालुक्यातील बोरद येथे महत्वाच्या असलेल्या भोंग:या बाजाराला गेल्या दोन दिवसांपासून सुरुवात झाली आह़े आदिवासी बांधवांमध्ये यानिमित्त उत्साहाचे वातावरण दिसून येत आह़ेबोरद परिसरातील मालदा, तुळाजा, करडे, जुवानी, लाख ...