लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 4 : शहादा तालुक्यातील कोचरा येथील कोचरा माता मंदिरावर पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याने भाविकांचे हाल होतात. कोचरामाता देवस्थान हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून येथे नवस फेडण्यासाठी भाविकांची कायम गर्दी असते. ...
लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 3 : शहादा शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आह़े महिलांच्या सुरक्षिततेता प्रश्न महत्वाचा असल्याने याची जिल्हा व पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी व तत्काळ उपाय योजना आखावी अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आह़ेयाबाबत ...
पत्नीला आणण्यास गेलेल्या एका व्यक्तीला सासरच्या दोघांनी बेदम मारहाण करून त्याचा खून केल्याची घटना मोजरापाडा, ता. धडगाव येथे बुधवारी रात्री घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ...