लाईव्ह न्यूज :

Nandurbar (Marathi News)

विसरवाडी येथे पुतण्यानेच काकांचा खून केल्याचे उघड - Marathi News | Explain the murder of uncle by forgiveness in forgiveness | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :विसरवाडी येथे पुतण्यानेच काकांचा खून केल्याचे उघड

शेतीचा वादाचे कारण : चार दिवसात लावला खुनाचा तपास ...

अमिष देऊन युवतीवर बलात्कार : पिडित युवती धडगाव तालुक्यातील - Marathi News | Rape victim raped by Amish: The victim's wife, in Dhadgaon taluka | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :अमिष देऊन युवतीवर बलात्कार : पिडित युवती धडगाव तालुक्यातील

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : खरवड ता़ धडगाव येथील 24 वर्षीय युवतीवर युवकाने लगआचे अमिष दाखवत बलात्कार केला़ 19 ते 24 फेब्रुवारीदरम्यान हा प्रकार घडला़ युवतीने पोलीसात फिर्याद दिली आह़ेखरवड (देवपाडा) येथील 24 वर्षीय युवतीला किरण मोचडा पावरा रा़ भोग ...

आदिवासी युवकांच्या गुणवत्तेला दिशा मिळावी : कविता राऊत - Marathi News | Guidance for the quality of tribal youth: Kavita Raut | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :आदिवासी युवकांच्या गुणवत्तेला दिशा मिळावी : कविता राऊत

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : दुर्गम भागातील आदिवासी युवकांमधील गुणवत्ता ओळखून त्यांना योग्य ते मार्गदर्शन केल्यास आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये भारताचा आलेख उंचावेल, अशी अपेक्षा आंतरराष्ट्रीय धावपटू तथा सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत-तुंगार यांनी व्यक्त क ...

मोदलपाडा येथील 340 युवकांचा दिंडल नृत्यात सहभाग - Marathi News | Participation in 340 youths of Dindal dance of Mondalpada | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :मोदलपाडा येथील 340 युवकांचा दिंडल नृत्यात सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कमोदलपाडा : सातपुडय़ाच्या पायथ्याशी असलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील अलिविहीर (सोजडान) येथे गेल्या 10 दिवसापासून गेर दिंडल नृत्याच्या प्रशिक्षणाला सुरूवात झाली आहे. होलिकात्सवात करण्यात येणा:या या गेर दिंडल नृत्यात युवक सहभागी होतात. ...

भोंग-या बाजारानिमित्त तळोदा परिसरात चैतन्य - Marathi News | Chantya in the neighborhood of Taloda around Bhong or Market | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :भोंग-या बाजारानिमित्त तळोदा परिसरात चैतन्य

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद/तळोदा : तळोदा तालुक्यातील बोरद येथे महत्वाच्या असलेल्या भोंग:या बाजाराला गेल्या दोन दिवसांपासून सुरुवात झाली आह़े आदिवासी बांधवांमध्ये यानिमित्त उत्साहाचे वातावरण दिसून येत आह़ेबोरद परिसरातील मालदा, तुळाजा, करडे, जुवानी, लाख ...

एक हजार दुकाने ऑनलाईन : नंदुरबार - Marathi News | One thousand shops online: Nandurbar | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :एक हजार दुकाने ऑनलाईन : नंदुरबार

स्वस्त धान्य बायोमेट्रिकद्वारे : आजपासून पीओएसद्वारे वितरण ...

शहादा तालुक्यातील सावळदा फाटय़ाजवळ अपघातात दुचाकीस्वार ठार - Marathi News | Two-wheeler killer killed in road accident near Shahalda tehsil | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :शहादा तालुक्यातील सावळदा फाटय़ाजवळ अपघातात दुचाकीस्वार ठार

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहादा तालुक्यातील सावळदा फाटय़ाजवळ समोरून येणा:या अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एक ठार तर एकजण जखमी झाला़ ही घटना मंगळवारी सकाळी घडली़बामखेडा येथील भानुदास भबुता पाटील (56) व शरद भबुता पाटील हे दोघे भाऊ दुचाकीने शहादा य ...

सोशल मिडियाच्या गैरवापराबाबत जनजागृती सप्ताह : नंदुरबार पोलीस दल - Marathi News | Public awareness week for misuse of social media: Nandurbar police force | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :सोशल मिडियाच्या गैरवापराबाबत जनजागृती सप्ताह : नंदुरबार पोलीस दल

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 27 : सोशल मिडियाच्या माध्यमातून तरुणी व महिलांवर होणा:या अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पाश्र्वभुमिवर पोलीस दलातर्फे 1 ते 8 मार्च दरम्यान जागृती सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या दरम्यान, तरुणी, महिला यांना सोशल मिडियासंदर ...

होलिकोत्सवाला सुरूवात : धडगावला भरला पारंपरिक भोंग-या बाजार - Marathi News | Start of Hokeytoswala: The traditional Bhong-or-market in Dhadgava | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :होलिकोत्सवाला सुरूवात : धडगावला भरला पारंपरिक भोंग-या बाजार

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 27 : डाब (मोरीराही) ता़ अक्कलकुवा येथील देवाची होळी सोमवारी पहाटे पेटवण्यात आली़ यावेळी बावा, बुध्या, मोरखी यांनी जोरदार नृत्य करत होळी मातेला वंदन केल़े देवाची होळी पेटल्यानंतर सातपुडय़ात ठिकठिकाणी ढोल बिरीचे स्वर घुमू लागल ...