लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nandurbar (Marathi News)

खास आपल्यासाठी
रांझणी येथे पोटनिवडणूकीत मनिषा ठाकरे यांचा विजय - Marathi News | Manisha Thakre's victory in by-election in Ranjni | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :रांझणी येथे पोटनिवडणूकीत मनिषा ठाकरे यांचा विजय

लोकमत न्यूज नेटवर्करांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणी ग्रुप ग्रामपंचायतीच्या रिक्त सदस्य पदासाठी पोटनिवडणूक कार्यक्रम राबवण्यात आला़ यात मनिषा विजय ठाकरे ह्या विजयी झाल्या़ रांझणी ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक तीनमधील सदस्यत्व रद्द झाल्याने एका जा ...

जिल्ह्यात 44 ठिकाणी तापमानाची सुरळीत नोंद - Marathi News | The temperature of 44 places in the district is a smooth entry | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :जिल्ह्यात 44 ठिकाणी तापमानाची सुरळीत नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या रविवारी नाशिक विभागात सर्वाधिक उष्ण जिल्हा  म्हणून नंदुरबार जिल्ह्याचा सर्वत्र गवगवा झाला़ अचानकपणे दिल्या गेलेल्या वाढीव आकडेवारीचा शोध प्रशासन घेत आह़े मात्र तूर्तास नंदुबार जिल्ह्यात 44 ठिकाणी तापमान सुरळीतपणे ...

बोगस शिक्षक भरतीप्रकरणी एसआयटीमुळे सर्वच संशयित गोत्यात येणार - Marathi News | All the suspects in the bogus teacher recruitment scam will come under the SIT | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :बोगस शिक्षक भरतीप्रकरणी एसआयटीमुळे सर्वच संशयित गोत्यात येणार

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अपंग युनिटअंतर्गत जिल्हा परिषदेत बोगस शिक्षक भरती प्रकरण बुधवारी विधान परिषदेत गाजले. आता एसआयटीद्वारे चौकशी होणार असल्यामुळे या रॅकेटमध्ये गुंतलेले सर्वच वरिष्ठ अधिकारी आणि मुख्य सूत्रधारांसह दलालही अडकणा ...

जमावाच्या हल्ल्यात विसरवाडी येथे दोन पोलीस जखमी - Marathi News | Two policemen were injured in the attack by the mob in Uttarakhand | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :जमावाच्या हल्ल्यात विसरवाडी येथे दोन पोलीस जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी : जमावाकडून एका घराची तोडफोड व मारहाण सुरू असताना कारवाईसाठी गेलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचा:यांवर हल्ला झाला़ यात दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी असून सहायक पोलीस निरीक्षक व कर्मचा:यांना धक्काबुक्की झाली़ बुधवारी सकाळी ही ...

कोळदे येथे 65 वर्षीय विवाहितेचा पतीकडून छळ - Marathi News | 65 year old married husband in Kolade harassed by his husband | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :कोळदे येथे 65 वर्षीय विवाहितेचा पतीकडून छळ

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातील कोळदे येथे 72 वर्षीय पतीकडून छळ होत असल्याची फिर्याद 65 वर्षीय पत्नीने तालुका पोलीस ठाण्यात दिली आह़े सहा महिन्यांपासून हा छळ होत असल्याचे पिडित महिलेचे म्हणणे आह़े   रंजनाबाई रामदास पाटील (65) यांनी माहेरू ...

शहादा येथे हातमजुरी करणा:या ग्राहकाला सव्वा लाखांचे वीज बिल - Marathi News | This customer has been handed over to Shahada: Electricity bill of Rs | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :शहादा येथे हातमजुरी करणा:या ग्राहकाला सव्वा लाखांचे वीज बिल

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरात हातगाडीवर मजुरी करणा:या इसमाला वीज वितरण कंपनीने सुमारे एक लाख 31 हजाराचे घरगुती वापराचे वीज बिल पाठविल्याने वीज कंपनीचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे. शहरातील सालदारनगर परिसरात  युवराज पानपाटील हे झोपडीत राहून हातगाड ...

बोरद परिसरात पाणी पातळीने गाठला तळ, अनेक गावांमध्ये टंचाई - Marathi News | The water level at the Borod area, the scarcity in many villages | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :बोरद परिसरात पाणी पातळीने गाठला तळ, अनेक गावांमध्ये टंचाई

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : तळोदा तालुक्यातील मोड परिसर व लगतच्या गावांमध्ये पाणी पातळीने मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तळ गाठला आह़े त्यामुळे शेतक:यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आह़े गेल्या पाच दिवसांपासून या ठिकाणी असलेल्या कुपनलिका तसेच विहिरींम ...

मोलगी येथे पोलीस कर्मचा:याला मारहाण - Marathi News | Police personnel at Molagi: beat up | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :मोलगी येथे पोलीस कर्मचा:याला मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मोलगी ता़ अक्कलकुवा येथील परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवणा:यास मज्जाव करणा:या पोलीस कर्मचा:याला एकाने मारहाण केल्याची घटना घडली़ सोमवारी दुपारी 12़3ं0 वाजेच्या सुमारास ही घटना घडली़ मोलगी पोलीस ठाण्याचे कर्मचारी संदीप सदा ...

ट्रेनच्या धडकेत शरीराचे दोन तुकडे होऊनही तो राहिला जिवंत, पोलिसांना सांगितलं नाव - Marathi News | a man cut into half after a train ran over him in nandurbar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ट्रेनच्या धडकेत शरीराचे दोन तुकडे होऊनही तो राहिला जिवंत, पोलिसांना सांगितलं नाव

नंदूरबार रेल्वे स्टेशनवर सोमवारी सकाळी एका व्यक्तीने मालगाडीच्या समोर उडी मारून आत्महत्या केली. ...