लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अखिल भारतीय लोणी मराठा युवा संघटनेचा युवा जागर मेळावा 11 मार्च रोजी बुरझड, ता.धुळे येथे आयोजित करण्यात आला आहे. सकाळी 10 वाजता मेळाव्याला सुरुवात होणार आहे. समाजाचे अध्यक्ष विनोद शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली होणा:या य ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दहावीच्या इंग्रजीच्या पेपरला कॉपी पुरविणा:या शहादा केंद्रातील दोन शिक्षकांना निलंबीत केले असून एकाचा प्रस्ताव प्रकल्प अधिका:यांकडे पाठविण्यात आला आहे.जितेंद्र राजाराम पाटील, कमलेश एकनाथ पाटील दोन्ही शेठ व्हि.के.शहा विद ...
लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : केंद्र सरकारने प्रसार माध्यमांवर अघोषित संचारबंदी लावली असून केंद्र आणि राज्यातील सध्याचे सरकार शेतकरी, शेतमजूर आणि कष्टक:यांच्या विरोधातील असल्याचा आरोप अतुलकुमार अंजान यांनी केला़ भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे 23 वे राज्यस् ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दहावीचा इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचे उत्तरे ङोरॉक्स करून ते वितरीत केल्याप्रकरणी शहादा येथील एका ङोरॉक्स सेंटर चालकासह चौघांविरुद्ध शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ङोरॉक्स सेंटर चालकांवर कारव ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील कजर्मुक्तीसाठी पात्र असलेल्या परंतु तांत्रिक अडचणींमुळे लाभ मिळू न शकलेल्या शेतक:यांसाठी पुन्हा 31 मार्च अखेर नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जवळपास सहा हजार शेतक:यांना त्याचा लाभ मिळणार आहे. दरम्या ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नवापूर येथील ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार रमेश धर्मा चव्हाण (74) यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी पहाटे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शुक्रवारी सायंकाळी चार वाजता नवापूर येथील त्यांच्या निवासस्थानाहून निघणार आहे.रमेश चव् ...
मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या काही दिवसांपासून पोलीस दलाप्रती घडणा:या घटना, सर्वसामान्यांकडून पोलिसांवर हात उचलण्याचे प्रकार पहाता पोलिसांचा धाक कमी होतोय की काय? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडू लागला आहे. यामुळे पोलिसांचे मनोबल ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : अंकलेश्वर-ब:हाणपूर राज्यमार्गावर अक्कलकुवा ते खापरच्या दरम्यान पपईने भरलेला ट्रक उलटल्यामुळे पूर्णपणे जळाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. यात ट्रकमध्ये भरलेली पपई पूर्णपणे जळाली आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहादा येथू ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नवीन वीज कनेक्शनसाठी डिमांडची रक्कम भरूनही शहादा आणि नंदुरबार विभागात सुमारे अडीच हजार घरगुती आणि कृषीपंपधारकांना वीज मीटर उपलब्ध झाले नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े नंदुरबार जिल्ह्यात अडीच हजार मीटरची मागणी अ ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सातबारा संगणकीकरण, महाराजस्व अभियान व महसूल कर वसुलीसंदर्भात विभागीय आयुक्त आर.आर.माने यांनी गुरुवारी आढावा घेतला. मार्च अखेर ही सर्व कामे पुर्ण करण्याचे निर्देश देखील त्यांनी यावेळी अधिका:यांना दिले.विभागीय महसूल आयुक ...