लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 12 : आडगाव ता़ शहादा येथील अल्पवयीन युवतीस पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आह़े शुक्रवारी दुपारी दोन वाजेपासून युवतीस पळवून नेण्यात आल्याची माहिती आह़े आडगाव येथील 17 वर्षीय 7 महिने वय असलेली युवती विकास हायस्क ...
लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 12 : बोरकुंड सेल्टीपाडा ता़ अक्कलकुवा येथे 42 वर्षीय महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग करत मारहाण करण्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली़ या प्रकरणी चौघे संशयितांविरोधात गुन्हा दाखल आह़े बोरकुंड येथील 42 वर्षीय महिलेसोबत शुक्र ...
लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 11 : उत्पादन शुल्क विभागाने अक्कलकुवा व खापर येथून दहा लाखांचे अवैध मद्य जप्त केले. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी ही कारवाई करण्यात आली.खापर येथे अवैध मद्याचा साठा असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क वि ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बोंडअळीमुळे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचीत राहू नये यासाठी शासनाकडे योग्य पाठपुरावा करावा अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीतर्फे करण्यात आली आहे.यासंदर्भात जिल्हाधिका:यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ...