लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 13 : गेल्या अनेक दिवसांपासून नंदुरबार आगारात साधारणत 15 ते 20 बसेस ‘स्पेअर पार्ट’अभावी पडून असल्याची माहिती आह़े त्याच प्रमाणे अनेक बसेस्ची देखभाल दुरुस्ती करणे आवश्यक असतानाही त्या तशाच चालविण्यात येत आह़े त्यामुळे साहजिकच ...