लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील सावखेडा शिवारातील उमा ईम्पॅक्टर या फ्लॅश डोअर तयार करणा:या फॅक्टरीला गुरुवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास आग लागून सुमारे एक कोटी 80 लाख रुपये नुकसानीचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या आगीत तयार व कच्चा माल, दरवाज ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मित्राच्या लगAाची हळदीचा कार्यक्रम आटोपून परत गावी जाणा:या युवकाचा आष्टेनजीक मोटरसायकल अपघातात मृत्यू झाल्याची घटना 14 रोजी सायंकाळी घडली. तालुका पोलिसात नोंद करण्यात आली आहे.विजय बालू कोकणी (30) रा.मोग्राणी, ता.नवापूर ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वनविभागाच्या पथकाने नंदुरबार-प्रकाशादरम्यान सापळा रचून तिघांना अटक करत, त्यांच्याकडून बिबटय़ाची कातडी आणि मांडूळ जातीचा साप ताब्यात घेतला. पथकाने ताब्यात घेतलेले तिघे संशयित जामदे, ता़ साक्री येथील आहेत. ते कातडी आणि मा ...
लोकमत ऑनलाईननंदुरबार : अतिदुर्गम भागात विस्तारलेल्या तळोदा पोलीस ठाण्यास सध्या एकच वाहन उपलब्ध असून, या एकाच वाहनावर संपूर्ण बंदोबस्ताचा गाडा चालत आहे. तथापि बंदोबस्तच सांभाळतांना दुस:या वाहनाअभावी पोलिसांना प्रचंड तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे ...
लोकमत ऑनलाईननंदुरबार : तळोदा तालुक्यातील छोटाधनपूर ते बोरद दरम्यान एसटी बसेसच्या फे:या होत नसल्याने गावातील तब्बल 167 विद्याथ्र्याना दररोज पायपीट करुन शाळा गाठावी लागत असल्याची स्थिती आह़े या मार्गावर त्वरीत बसफे:या सुरु कराव्या अशी मागणी करण्यात ये ...