लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विद्याथ्र्याच्या विविध मागण्यांसाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिका:यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, राज्यात दोन वर्षात 50 लाखांहून अधिक ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्य शासनाने सुरू केलेल्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत जिल्ह्यात पाच मयत शेतक:यांचे वारसांना लाभ मिळाला आह़े 10 शेतक:यांचे प्रस्ताव नाशिक विभागाकडे प्रलंबित आहेत़ राज्य शासनाने तीन वर्षापूर्वी नव्या त ...
लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील सावखेडा शिवारातील उमा ईम्पॅक्टर या फ्लॅश डोअर तयार करणा:या फॅक्टरीला गुरुवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास आग लागून सुमारे एक कोटी 80 लाख रुपये नुकसानीचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या आगीत तयार व कच्चा माल, दरवाज ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मित्राच्या लगAाची हळदीचा कार्यक्रम आटोपून परत गावी जाणा:या युवकाचा आष्टेनजीक मोटरसायकल अपघातात मृत्यू झाल्याची घटना 14 रोजी सायंकाळी घडली. तालुका पोलिसात नोंद करण्यात आली आहे.विजय बालू कोकणी (30) रा.मोग्राणी, ता.नवापूर ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वनविभागाच्या पथकाने नंदुरबार-प्रकाशादरम्यान सापळा रचून तिघांना अटक करत, त्यांच्याकडून बिबटय़ाची कातडी आणि मांडूळ जातीचा साप ताब्यात घेतला. पथकाने ताब्यात घेतलेले तिघे संशयित जामदे, ता़ साक्री येथील आहेत. ते कातडी आणि मा ...
लोकमत ऑनलाईननंदुरबार : अतिदुर्गम भागात विस्तारलेल्या तळोदा पोलीस ठाण्यास सध्या एकच वाहन उपलब्ध असून, या एकाच वाहनावर संपूर्ण बंदोबस्ताचा गाडा चालत आहे. तथापि बंदोबस्तच सांभाळतांना दुस:या वाहनाअभावी पोलिसांना प्रचंड तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे ...