लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 20 : शहादा तालुक्यातील तितरी गावाजवळ कत्तलीसाठी जाणा:या सहा गायी व दोन वासरांना वाहनासह पोलीसांनी ताब्यात घेतल्या़ शनिवारी सायंकाळी हा प्रकार घडला़ गायींच्या विक्रीला कायद्याने बंदी असतांना कत्तलीसाठी गायींची सर्रासपणे खरे ...