लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जानेवारी ते मार्च या काळात जिल्ह्यात 117 गावे टंचाईच्या छायेत आहेत़ या गावांना विविध उपाययोजना व्हाव्यात म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद यांनी निधी देऊन टंचाई दूर करण्याचा प्रयत्न सुरू केला आह़े जिल्ह्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : नाशिक विभागीय आयुक्तालयाकडे तळोदा आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत काम करणा:या शासकीय आश्रम शाळेतील कर्मचा:यांना विश्वासात न घेता परस्पर कमी नावे पाठविण्यात आल्याने या कर्मचारींनी बुधवारी रात्री प्रकल्प कार्यालयावर मोर्चा नेऊन ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पोलीस दलाने तात्पुरत्या स्वरूपात फौजदारपदी पदोन्नती दिलेल्या दहा जणांना पुन्हा मुळ पदावर अर्थात जमादार पदावर पदस्थापना देण्यात आली आहे. गेल्या आठवडय़ातच हे आदेश देण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी दिली. ...