रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ‘मार्च 2018 र्पयत सातपुडय़ातील सर्व गावे व पाडे विद्युतीकरणाने लख्ख चकाकणार’ अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी 17 मे 2017 ला मोलगी येथे केली होती. मात्र, दहा महिन्यानंतर सर्व पाडे तर सोडा, नवीन एक दिवाही लागू श ...
लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : गेल्या दोन दिवसांपासून तळोदा तालुक्यातील बोरद व मोड शिवारात बिबटय़ाचे वास्तवळ असल्याने मजूर शेतात राबण्यास तयार होत नसल्याची स्थिती आह़े त्यामुळे शेतात कामासाठी मजूरच मिळत नसल्याने शेतक:यांसमोर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आ ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सव्वा लाखाचे दागिने लंपास करून त्याची कबुली देऊनही परत न करणा:या घरकाम करणा:या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े शहादा येथे ही घटना घडली़ सविता सुरेश जोशी (62) रा़ महात्मा गांधी नगर, यांच्या घरी कामास असलेल्या ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमध्ये तासिका आणि रोजंदारी तत्त्वावर काम करणारे कर्मचारी आजअखेरीस नंदुरबार ते नाशिक मार्गावरील सोग्रस येथे पोहोचले आहेत़ 150 किलोमीटरची पायपीट करूनही नोकरीचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आह ...
लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 28 : मोड, ता.तळोदा येथे किराणा दुकानातून चोरटय़ांनी 22 हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली.मोड येथील भरचौकात असलेल्या योगेश रामराव पाटील यांच्या किराणा दुकानातून चोरटय़ांनी 27 मार्चच्या पहाटे दोन ते तीन वाजेच्या सुमारास ...