लाईव्ह न्यूज :

Nandurbar (Marathi News)

दहा महिन्यात सातपुडय़ात एक दिवाही चकाकला नाही - Marathi News | There is not a lamp shining in seven months in Satpura | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :दहा महिन्यात सातपुडय़ात एक दिवाही चकाकला नाही

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ‘मार्च 2018 र्पयत सातपुडय़ातील सर्व गावे व पाडे विद्युतीकरणाने लख्ख चकाकणार’ अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी 17 मे 2017 ला मोलगी येथे केली होती. मात्र, दहा महिन्यानंतर सर्व पाडे तर सोडा, नवीन एक दिवाही लागू श ...

बिबटय़ाच्या वास्तव्यामुळे मजूर भयग्रस्त - Marathi News | The laborer is outraged by the backbone of the boat | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :बिबटय़ाच्या वास्तव्यामुळे मजूर भयग्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : गेल्या दोन दिवसांपासून तळोदा तालुक्यातील बोरद व मोड शिवारात बिबटय़ाचे वास्तवळ असल्याने मजूर शेतात राबण्यास तयार होत नसल्याची स्थिती आह़े त्यामुळे शेतात कामासाठी मजूरच मिळत नसल्याने शेतक:यांसमोर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आ ...

घरकाम करणा:या महिलेकडून दागिन्यांची चोरी - Marathi News | Homeowner: Steal jewelry from this woman | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :घरकाम करणा:या महिलेकडून दागिन्यांची चोरी

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सव्वा लाखाचे दागिने लंपास करून त्याची कबुली देऊनही परत न करणा:या घरकाम करणा:या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े शहादा येथे ही घटना घडली़  सविता सुरेश जोशी (62) रा़ महात्मा गांधी नगर, यांच्या घरी कामास असलेल्या ...

नोकरीसाठी पायपीट करूनही रोजंदारी कर्मचा:यांना न्याय मिळेना - Marathi News | Routine staff: Even after getting scratched for the job, the wage earner gets justice | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नोकरीसाठी पायपीट करूनही रोजंदारी कर्मचा:यांना न्याय मिळेना

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमध्ये तासिका आणि रोजंदारी तत्त्वावर काम करणारे कर्मचारी आजअखेरीस नंदुरबार ते नाशिक मार्गावरील सोग्रस येथे पोहोचले आहेत़ 150 किलोमीटरची पायपीट करूनही नोकरीचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आह ...

शहाद्यात आठ जोडप्यांचे शुभमंगल - Marathi News | Shubhamangal of eight pairs in Shahada | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :शहाद्यात आठ जोडप्यांचे शुभमंगल

गुजर नाभिक समाज : जोडप्यांनी केले सामूहिक वृक्षारोपण; पंच मंडळाचा उपक्रम ...

नवापूरात 32 हजारांचा ऐवज लंपास - Marathi News | In the new year 32 thousand rupees lumpas | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नवापूरात 32 हजारांचा ऐवज लंपास

पोलीस प्रशासनासमोर आव्हान : सतत चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने भिती ...

कमी मनुष्यबळामुळे कर्मचारी मेटाकुटीस - Marathi News | Due to low manpower, the staff will be fed up | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :कमी मनुष्यबळामुळे कर्मचारी मेटाकुटीस

चालक-वाहकांच्या रिक्त जागा : ‘डबल डय़ुटी’मुळे कर्मचा:यांमध्ये वाढतोय ताण ...

टँकरमुक्त नंदुरबार जिल्ह्याचे स्वप्न यंदाही मृगजळच - Marathi News | Tanker-free Nandurbar District's dream is still this year | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :टँकरमुक्त नंदुरबार जिल्ह्याचे स्वप्न यंदाही मृगजळच

77 गावे टंचाईग्रस्त : बोदलापाडय़ाला टँकर सुरू होणार ...

नंदुरबार येथे महावीर जयंतीनिमित्त निघालेल्या भव्य मिरवणुकीने वेधले लक्ष - Marathi News | Attractive attention by the grand procession going to Mahavir Jayanti at Nandurbar | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबार येथे महावीर जयंतीनिमित्त निघालेल्या भव्य मिरवणुकीने वेधले लक्ष

डिगंबर जैन धर्मियांकडून शितपेयांचे वाटप ...