लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 7 : उसनावारीच्या पैशांच्या वादातून खांडेपाडा, ता.नंदुरबार येथे झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी आरोपीस जिल्हा सत्र न्यायालयाने पाच वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली.खांडेपाडा, ता.नंदुरबार येथील नुरजी इस:या गा ...
लोकमत न्यूज नेटवर्कमोदलपाडा : तळोदा तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगेत 500 लोकसंख्या असलेल्या केलापाणी येथील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. खर्डी बुद्रुक ग्रामपंचायतीअंतर्गत येणारे केलापाणी गाव तळोदापासून 20 किलोमीटर अंतरावर आहे. य ...
भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नसबंदी शस्त्रक्रिया करून घेण्यात जिल्ह्यातील पुरूष यंदा पिछाडीवर असून महिला शस्त्रक्रियांचे उद्दीष्टय़ही निम्म्यावर आह़े गेल्या वर्षापासून आरोग्य केंद्रामध्ये नसबंदी आणि संततीनियमन शस्त्रक्रिया करणा:यांना ...
लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : गुजरातमधील 12 चाकी ट्रकसह 49 लाखाचा ऐवज प्रकाशा, ता.शहादा येथून चौघांनी पिस्तुलचा धाक दाखवून लंपास केल्याची घटना 30 मार्च रोजी घडली. याबाबत गुरुवार, 4 एप्रिल रोजी रात्री शहादा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.ट्रकचालक आनंद उर ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तलावडी, ता.शहादा येथील तिघांविरुद्ध म्हसावद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुनिताबाई प्रकाश पावरा रा.तलावडी असे मयत महिलेचे नाव आहे. पोलीस सूत्रांनुसार, सुनिताबाई पावरा ...
लोकमत न्यूज नेटवर्कखेतिया : प्रेम विवाह केलेल्या मुलीवर बापाने कोयत्याने वार करून जागीच ठार केल्याची घटना खेतिया येथे गुरुवारी सकाळी घडली. मुलीच्या आई-वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे.खेतिया येथील देविदास मानका मगर यांची मुलगी सरला हीने वर्षभरापूर्व ...