लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 8 : स्त्रीयांच्या व मुलींच्या अनैतीक व्यापार प्रतिबंधक कायद्याखाली शहादा येथील पुंडलिक गोरख मराठे यांस शहादा पोलिसांनी शुक्रवारी अटक करुन नंदुरबार येथील जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने मराठे यांना सहा दिवसांची प ...
लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 7 : उसनावारीच्या पैशांच्या वादातून खांडेपाडा, ता.नंदुरबार येथे झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी आरोपीस जिल्हा सत्र न्यायालयाने पाच वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली.खांडेपाडा, ता.नंदुरबार येथील नुरजी इस:या गा ...
लोकमत न्यूज नेटवर्कमोदलपाडा : तळोदा तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगेत 500 लोकसंख्या असलेल्या केलापाणी येथील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. खर्डी बुद्रुक ग्रामपंचायतीअंतर्गत येणारे केलापाणी गाव तळोदापासून 20 किलोमीटर अंतरावर आहे. य ...
भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नसबंदी शस्त्रक्रिया करून घेण्यात जिल्ह्यातील पुरूष यंदा पिछाडीवर असून महिला शस्त्रक्रियांचे उद्दीष्टय़ही निम्म्यावर आह़े गेल्या वर्षापासून आरोग्य केंद्रामध्ये नसबंदी आणि संततीनियमन शस्त्रक्रिया करणा:यांना ...
लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : गुजरातमधील 12 चाकी ट्रकसह 49 लाखाचा ऐवज प्रकाशा, ता.शहादा येथून चौघांनी पिस्तुलचा धाक दाखवून लंपास केल्याची घटना 30 मार्च रोजी घडली. याबाबत गुरुवार, 4 एप्रिल रोजी रात्री शहादा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.ट्रकचालक आनंद उर ...